चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे शिव जंतती निमित्य छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत , कढोली उद्घाटन संपन्न

गडचिरोली:-
चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे शिव जंतती निमित्य . दि.19/2/2025 ला .
छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय लायब्रेरी
उद्घाटन संपन्न.
उद्घाटक – करणल माहा पात्र साहेब, लायड्स मेंडल कोनसरी.
सह उद्घाटक – अतुल भाऊ गण्यारपवार . सभापति बाजार समिति चामोर्शी . अभिजीत बंडावार बाजार समिति सदस्य चामोर्शी .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित –
विशाल काळे साहेब पोलीस अधिक्षक आष्टी. व सर्व सहकारी
पोलीस स्टेशन आष्टी. सौ.संगिता बंडु ईजमनकार पोलीस पाटिल कढोली.
सुरेश पसोसोडे
गणपुर. माजी पंचायत समिति सदस्य चामोर्शी . हिरामन नागापुरे शाळा व्यवस्थापक समिति अध्यक्ष कढोली.
ललित ईजमनकार माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिति. अमोल पटगीलवार साहेब. सचिव ग्रामपंचायत कढोली
जितेंद्र हुलके. ग्रामपंचायत सरपंच कढोली. उपसरपंच
सौं. अल्लका हुलके ग्रामपंचायत कढोली. वंसत चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत अनखोडा.सुगत बारसागडे ग्रामपंचायत सदस्य कढोली.
सौ .दिपा योगपती वाकुडकार ग्रामपंचायत सदस्य कढोली. सौ. मंगला कोवे ग्रामपंचायत सदस्य कढोली. सौ. वर्षा वाकुडकार आरोग्य सेविका कढोली. राहुल भोयर कढोली. भुषण हुलके.धनराज भोयर, समिर हुलके .किशोर चनेकार रोजगार सेवक कढोली, हेमंत गेडाम आफरेटर ग्रामपंचायत कढोली.
अनिल बापुजी हुलके व उपस्थित गावातील नागरिक.
दि . 19/2/2025 ला शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्याने
छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत कढोली . येथे वाचनालय लायब्रेरी बिल्डिंग बनवुन तीचा शिव जंतती निमित्य उद्घाटन करण्यात आला.
सरपंच जितेंद्र हुलके हेतुने एक विचार केला की आपल्या गावात एका वर्षात गडचिरोली जिल्यात सहा विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस बनले तर आपल्या गावात , पुंढील शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी एक गावात वाचनालय लायब्रेरी बनेलतर
समोर सर्व विद्यार्थ्याचा फायदा होईल त्या, हेतु ने सरपंच जितेंद्र हुलके यांनी मेहनत घेऊन श्री. करणल महा पात्र साहेब लायड्स मेंडल कोनसरी , विद्यार्थ्यांसाठी
वाचनालय बनवु असे आमचे सहमत आहे. छत्रपति संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय लायब्रेरी बिल्डिंग बनवुन तीचा शिव जंतती निमित्य उद्घाटन करण्यात आला तरी.
सरपंच साहेब यांचा.विशाल काळे साहेब पोलीस अधिक्षक आष्टी. अतुल भाऊ गण्यारपवार बाजार समिति सभापति चामोर्शी यानी अभिनंदन केले.
गावातील नागरिक उपस्थित दर्शउन शिव जंतती, निमित्य वाचनालय लायब्रेरी उद्घाटन करण्यात आला व रात्रो
लहान मुलीचे व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तरी सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थिति राहुन , कार्यक्रमाची शोभा वाढवली
गजानन पुराम
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
चामोर्शी तालुका
मो.7057785181