BREAKING NEWS:
जळगाव महाराष्ट्र हेडलाइन

!!चलो जळगाव-चलो जलगाव!! ——————————————

Summary

राज्यव्यापी महा अधिवेशन बहुजन पॉवर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विधुत जनरेशन /ट्रान्समिशन/वितरण कंपनी 28 एप्रिल 2025 रोजी जळगाव येते आयोजित केलेल्या महाधिवेशन करिता रेल्वे रिझर्व्हेशनतिकीट काढायचे आहे तरी आपापली नावे नोंदणी करावी ही विनंती 1)श्री-सुरेश कुमरे साहेब 2)दिलीप मोहोड साहेब […]

राज्यव्यापी महा अधिवेशन बहुजन पॉवर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विधुत जनरेशन /ट्रान्समिशन/वितरण
कंपनी
28 एप्रिल 2025 रोजी जळगाव येते आयोजित केलेल्या महाधिवेशन करिता रेल्वे रिझर्व्हेशनतिकीट काढायचे आहे तरी आपापली नावे नोंदणी करावी
ही विनंती
1)श्री-सुरेश कुमरे साहेब
2)दिलीप मोहोड साहेब
3)राजेश पॉल सर
4)भीमराव उंदिरवाडे सर
5)नयन देशकर सर
6)छोटू साव सर
7)राजेश आत्राम
8)भास्कर मून सर
9)नितेश सोमलकर सर
10)दीपक निकम सर
11)नूर बानो पठाण मॅडम
12)+1
13)किशोर चूनारकर
14)चूनारकर काका
15)महेश कुमरे सर
16)सुखरंजन पेटकर सर
17)+ 3 राजेश आत्राम PAP
असे एकूण 20 तिकिटे उदयाला काढायचे आहेत तरी कुनाचे नाव सुटले असेल तर कळवावे
केंद्रीय मुख्य संघटक मा.श्री-श्रीकांत रॉय साहेब यांना संपर्क साधावा व श्रीमान-सलीम सयद साहेब विदर्भ नागपूर प्रादेशिक अध्यक्ष यांचा सोबत संपर्क साधावा
व आपल्या संघटना चे मूळ /खन्दे सर्वो सर्व आयु-दादाराव वानखेडे साहेब केंद्रीय सलागर चंद्रपूर यांना संपर्क साधावा
ही विनंती
बहुजन पॉवर कर्मचारी संघटना शाखा
CSTPS
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *