चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती) विभागातर्फे चंद्रकांत पाटील यांचा निषेध
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “लोकांकडून भिक मागून शाळा सुरू केल्या” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दिले हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहेत l या वरून शिंदे-फडणवीस सरकारची आपल्या महाराष्ट्राच्या महापुरूषां बद्दलची मानसिकता लोकांना कडली l चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती) विभागातर्फे चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आले l
