चंद्रपूर -वणी-आर्णि लोकसभा क्षेत्रात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मान. श्री सुधीरभाऊ सचिदान्नंद मुनगंटीवार निवडणूक आहेत लढवित
Summary
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रिंय सामाजिक न्याय राज्यमंत्री एंव अधिकारीता, मंत्री, दिनांक 08-04-2024 ला संपन्न झालेल्या मोरवा येथील लाखो संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, चंद्रपूर -वणी-आर्णि लोकसभा क्षेत्रात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मान. श्री […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रिंय सामाजिक न्याय राज्यमंत्री एंव अधिकारीता, मंत्री, दिनांक 08-04-2024 ला संपन्न झालेल्या मोरवा येथील लाखो संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, चंद्रपूर -वणी-आर्णि लोकसभा क्षेत्रात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मान. श्री सुधीरभाऊ सचिदान्नंद मुनगंटीवार निवडणूक लढवित आहे. दि 19 एप्रिल 2024 ला होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदार बंधू – भगिनींना विनंती करण्यात येते कि, कमळ या बोध चिन्हाचे बटण दाबून प्रंचड मतदान करून विकास पुरुष,लोकसेवक,जनसेवक,श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना लाखो च्या मताने निवडून आणून विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी मान. नाम. रामदासजी आठवले साहेबांनी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलले.आणि मोरवा येथे संपन्न झालेल्या भाषणातून व्यक्त केले. चारसौ पार अब कि बार मोदी सरकार.याप्रसंगी रिपाइं चे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष,श्री विजय आगलावे,पूर्व नागपूर,श्री अशोक घोटेकर,विदर्भ प्रदेश महासचिव, श्री सिध्दार्थ पथाडे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष ग्रामीण श्री जयप्रकाश कांबळे, गौतम तोडे, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष राजू भगत, चंद्रपूर तालुका अध्यक्ष हंसराज वनकर वरोरा तालुका अध्यक्ष बंडू लभाणे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष धर्मेश नागदेवते, राजुरा तालुका अध्यक्ष ईश्वर देवगडे, कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, जिवती तालुका अध्यक्ष सुर्यकांत कांबळे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पारस अलोणे, नागभीड तालुका अध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे, चिमुर तालुका अध्यक्ष हेमंत भैसारे, सिदेंवाही तालुका अध्यक्ष संजय काटकर, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष राजु मेश्राम, भद्रावती तालुका अध्यक्ष विजय सकपाळ, शहर संघटक बाळू आंबेकर, बल्लारपूर शहर अध्यक्ष प्रविण डोरलीकर, मुल तालुका अध्यक्ष करुणासागर देव, भिमराव मत्ते, नागसेन डांगे, संदीप जंगम, चंद्रपूर शहर महासचिव, शैलेश राखडे, शहर उपाध्यक्ष, किशोर ढवळे जिल्हा महासचिव, जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, सौ. कल्पना देवगडे, चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा पुष्पाताई मोरे, सौ. गिता साखरे, जिल्हा महीला आघाडी महासचिव, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा उपाध्यक्ष केशव रामटेके, सह लाखोंच्या संख्येने महायुतीच्या वतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेत जनता उपस्थित होते. असे एका सुप्रसिद्ध पत्रकाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, ग्रामीण श्री जयप्रकाश कांबळे यांनी कळविले आहे.