चंद्रपुर बाबुपेठ वार्ड आंबेडकर हॉफ पुतठया माघे संविधान नगर मध्ये दि. १८-०७-२०२४ रोजी ब्लॉक गोल्ड जिम व बि जी फंक्शन हॉल मध्ये. संविधान चौक बनविण्याचा मागणी साठी कार्यक्रम घेऊन निवेदन
चंद्रपुर बाबुपेठ वार्ड आंबेडकर हॉफ पुतठया माघे संविधान नगर मध्ये दि. १८-०७-२०२४ रोजी ब्लॉक गोल्ड जिम व बि जी फंक्शन हॉल मध्ये. संविधान चौक बनविण्याचा मागणी साठी कार्यक्रम घेऊन निवेदन देण्यात आले .या कार्यक्रमा मध्ये माननीय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार , सुनिता गोवर्धन, राजू गोवर्धन, लता सहारे, धिरज बक्षी, राहुल निमगडे, विवेक दुपारे, सतीश थोरात, आनि समस्त संविधान नगरातील वार्ड वासी उपस्थित होते. तरी सुनिता गोवर्धन यांच्या हस्ते माननीय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार यांना निवेदन पत्र देण्यात आले.