घुगुस लागताच्या पांडरकवड़ा गावत चोराचा सुळसुळट
घुगुस: पांडरकवडा गावत महिन्या भरपासून चोरानचा सुलसुलात चालू असल्याने महिन्या भरात चोरानी २ पान ठेले फोडले आनी काही घरे फोडली या घटनेने पांडरकवडा गावातिल लोकांमद्धे भीतीचे वातावरण सुरु झालेले आहे तरीही पुढील तपास घुगुस पोलिस करत आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य
चन्द्रपुर प्रतिनिधि