घुगुस परिसरात अवैध दारू तस्करित एकास अटक
चन्द्रपुर :- दिनांक 18 एप्रिलच्या मध्यरात्री दरम्यान आरोपी सोहेल मुनवर शेख (20) रा. नकोड़ा है विना नंबरच्या नविन दुचाकिचे विदेशी दारुचे 55 नग नकोड़ा येते वणी तालुका यवतमाल जिल्ह्यातील मंगोली येथून नकोड़ा येथे आनित असतानाच नकोड़ा येथे घुगुस गुन्हे शोध पथकाने अटक केली, तर यातील एक आरोपी फरार आहे.
विदेशी दारू 155 नग किंमत 46 हजार व विना नंबरचे नविन वाहन किंमत 50 हजार असा एकूण 96 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घुगुस पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा घुगुस पोलिस शोध घेत आहे. ही कारवाही पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्दे यांच्या मार्गदर्शनाथ उप.पो.नि.किशोर मानकर , घुगुस गुन्हे शोध पथकाचे मनोज धकाते, रंजीत भुरसे , रवि वभीटकर , सचिन डोहे , नितिन मराठे , महेंद्र वन्नाकवार, यांनी केली.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर