ग्रामपंचायत बपेरा (सि.) येथे वृक्षारोपण करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
Summary
ग्रामपंचायत बपेरा (सि.) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची सामुहीक जयंती साजरी करण्यात आली.आणि जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ.ममता शोभारामजी राऊत, उपसरपंच कलामजी शेख, पोलीस पाटील हरीरामजी खोब्रागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अध्यक्ष […]
ग्रामपंचायत बपेरा (सि.) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची सामुहीक जयंती साजरी करण्यात आली.आणि जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ.ममता शोभारामजी राऊत, उपसरपंच कलामजी शेख, पोलीस पाटील हरीरामजी खोब्रागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अध्यक्ष हुकुमचंदजी उंदीरवाडे, ग्रामसेवक श्री.व्ही.के.पटले ग्रा.पं सदस्य प्रल्हादजी शिंपीये,अनिलजी शहारे, व्यंकटराव राऊत, रुपालीताई शहारे, वंदनाताई साखरे, ओमेश्वरीताई बानेवार, शिल्पाताई गायधने, डॉ.मुरलीधरजी बानेवार, राजेशजी भैरम, मंगलजी ठाकरे, हिरालालजी उपरीकार,गुड्डू आंबेकर, नामदेवजी रहांगडाले, युसुफजी शेख, योगराज धमगाये, गौरीशंकर ठाकरे, बौद्धराजजी उंदीरवाडे आणि सर्व पदाधीकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन खंगार यांनी केले.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
7774980491