नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या भागात पोलिसांचा रूट मार्च

Summary

प्रतिनिधी – कोंढाळी कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 डिसेंबर रोजी शांततामय वातावरणात निवडणुकां संपन्न व्हाव्या यासाठी कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातून आलेले वाढीव पोलीस दलाचे कर्मचारी, गृह रक्षक दल यांच्या सह निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान […]

प्रतिनिधी – कोंढाळी

कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 डिसेंबर रोजी शांततामय वातावरणात निवडणुकां संपन्न व्हाव्या यासाठी कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातून आलेले वाढीव पोलीस दलाचे कर्मचारी, गृह रक्षक दल यांच्या सह निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान संवेदनशील गावांना तसेच जवळच्या मतदान केंद्रांवर चे भागात ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र सोनावले, मीना बारंगे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस पथक व होमगार्ड पथकांसह रूट मार्च काढून निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *