गोदावरी मल्टीस्टेट आयोजित ‘कै.मधुकर बैरागी स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार 2020
बीड
कै.मधुकर बैरागी सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेवराई तालुक्यातील 5 गुणवंत शिक्षक आणि पैठण तालुक्यातील 5 गुणवंत शिक्षकांची निवड गोदावरी निवड समिती च्या वतीने करण्यात आली आहे.कोरोना च्या पार्श्वभुमीवर प्रत्येक गुणवंत शिक्षकांच्या घरी जाऊन सोशल डिस्टसिंग च पालन करुन, संबंधित शिक्षकांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना गोदावरी मल्टीस्टेट च्या सर्व योजना विशेष सवलती मध्ये देण्यात येतील,असे अध्यक्ष व संचालक मंडळ च्या वतीने घोषीत करण्यात आले आहे.असे निवड समितीचे अध्यक्ष श्री.प्रविण पंडित सरांनी कळविले आहे, उद्या दि. 4/09/2020 सायंकाळी 4 वाजता सर्व गुणवंताचे नावे घोषित करण्यात येतील.
संजय निंबाळकर
9579998535
उपसंपादक
पोलीस योद्धा
न्युज नेटवर्क