हेडलाइन

गुरुदेव सेवाश्रम सभागृह सुभाष रोड, नागपूर येथे विदर्भ कोतवाल संघ च्या वतीने विदर्भातील जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष, सचिव व कोतवाल बंधू यांची दि.28/02/2022 रोजी पासून होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आंदोलन करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती

Summary

गिरीश डोये वेगावकर नागपुर आज दि.05/02/2022 रोजी गुरुदेव सेवाश्रम सभागृह सुभाष रोड, नागपूर येथे विदर्भ कोतवाल संघ च्या वतीने विदर्भातील जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष, सचिव व कोतवाल बंधू यांची दि.28/02/2022 रोजी पासून होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आंदोलन करण्यासंदर्भात बैठक […]

गिरीश डोये वेगावकर

नागपुर

आज दि.05/02/2022 रोजी गुरुदेव सेवाश्रम सभागृह सुभाष रोड, नागपूर येथे विदर्भ कोतवाल संघ च्या वतीने विदर्भातील जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष, सचिव व कोतवाल बंधू यांची दि.28/02/2022 रोजी पासून होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आंदोलन करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आंदोलन संदर्भातील पुढील रुपरेषा आखन्यात आली व नियोजन करण्यात आले. या संदर्भातील विदर्भातील सर्व कोतवाल बंधू यांनी सहमती दर्शवून जास्तीत जास्त कोतवाल बांधव आंदोलनात सहभागी होण्याचे ग्वाही दिली. या बैठकीला अध्यक्ष व बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना फादर ऑफ बॉडी चे अध्यक्ष मा. श्री नामदेवराव शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे सरचिटणीस मा. श्री कृष्णा शिंदे साहेब विदर्भ कोतवाल संघांचे अध्यक्ष मा. श्री रवींद्र बोदिले साहेब अमरावती विभागीय कार्याध्यक्ष मा. श्री उत्तम पाचभाई साहेब विदर्भ कोतवाल संघाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा. श्री शशिकांत भाऊ निमसटकर यांनी आंदोलना संदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरवून मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मा. श्री राजाभाऊ साठे,मा. श्री सुरेश शेलार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित कोतवाल बांधवानी आपले मनोगत व्यक्त केले. यांचबरोबर बैठकीसाठी विदर्भातील जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष, सचिव व कोतवाल बंधूनी कोरोना निर्बंधाचे पालन करून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *