BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

गुरांचा गोठा पडल्याने शेतकऱ्यांला मुसीबत चा सामना करावा लागतो

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क कृषी वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके* हे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या दोन लाखापेक्षा जास्त असणाऱ्या वाचकांना तसेच शासकिय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना ह्या नेटवर्क च्या माध्यमातून सांगु इच्छितात […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क कृषी वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके* हे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या दोन लाखापेक्षा जास्त असणाऱ्या वाचकांना तसेच शासकिय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना ह्या नेटवर्क च्या माध्यमातून सांगु इच्छितात कि आष्टी गावातील *महादेव दाजिबा गौपाले* वय साठ वर्षे असुन यांचा गाई म्हशी बांधण्याचा गोठ्याची दिवाल कोसडुन काही प्रमाणात वित्त हानी झाली.
त्यांनी शासनाकडे मांग केली कि गोठा त्वरित मंजुर करून ग्रा.प.प्रशासनाने व प.समीती व जि.परिषद स्तरांवर कार्य करुन गोठा मंजुर करण्यात यावा.

*राजेश उके*
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *