BREAKING NEWS:
हेडलाइन

गडचिरोली येथे चामोर्शि आष्टी महामार्गावर रोड अपघातात गडचिरोली येथील विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे यांचे दुःखद निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांची गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सांत्वना भेट.

Summary

यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, […]

यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतिश विधाते, अध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक संजय मेश्राम, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी सभापती नितीन राऊत, हरबाजी मोरे, सोनटक्के सर, निशांत वनमाळी, सुचिता काटवे, मुक्तेश्वर काटवे, धनश्री नैताम, किजल नैताम, आरोही नैताम, संतोष नैताम, सदाशिव नैताम, जावेद शेख, गौरव येनप्रोडीवार पदाधिकारी कार्यकर्ते व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली
सौ. राखी मडावी
मो. 9158388003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *