गडचिरोली येथील सुरजागढ येथील लाईड मेडल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घेतला युवकांचा बळी, शासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज
Published On: Last Updated On:
Summary
काल सायकाळी 7 वाजता सुभाषग्राम येथे रिजवान शेख याचा सायकडी 7 वाजता रस्त्या वर अती पाणी टाकल्यामुळे रिजवान यांची स्कुटी स्लीप झाली व तो पडला आणि त्याचा अंगावरून Lloyds मेटोल सूरजगड चा ट्रक ने त्याला जागेवरच चिरडले व त्याचा जागेवरच […]
काल सायकाळी 7 वाजता सुभाषग्राम येथे रिजवान शेख याचा सायकडी 7 वाजता रस्त्या वर अती पाणी टाकल्यामुळे रिजवान यांची स्कुटी स्लीप झाली व तो पडला आणि त्याचा अंगावरून Lloyds मेटोल सूरजगड चा ट्रक ने त्याला जागेवरच चिरडले व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सुराजगड छा वाढतती रहदारी लोकांची जीवघेणी होत आहे.