गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील कढोली येते ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

Summary

दिनांक 26/01/2025 जानेवारी रोजी गावकरी चौकात सकाळी 7 वाजता ध्वजारोहण झेंडा फडकवण्यात आला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावातील नागरिक. उपस्थित मानेवर . सौ.संगीता बंडुजी ईजमनकार पोलीस पाटिल.कढोली यांच्या अध्यक्ष तेखाली ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. उपस्थित मानेवर. श्री . […]

दिनांक 26/01/2025 जानेवारी रोजी गावकरी चौकात सकाळी 7 वाजता ध्वजारोहण झेंडा फडकवण्यात आला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
गावातील नागरिक. उपस्थित मानेवर . सौ.संगीता बंडुजी
ईजमनकार पोलीस पाटिल.कढोली यांच्या अध्यक्ष तेखाली ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. उपस्थित मानेवर. श्री . पटगीलवार सचिव साहेब. ग्रामपंचायत कढोली. सरपंच जितेंद्र हुलके ग्रामपंचायत कढोली. उपसरपंच अल्लका हुलके. सुगत बारसागडे ग्रामपंचायत सदस्य. सौ.मंगला कोवे. सदस्य . दिपा योगपती वाकुडकार ग्रामपंचायत सदस्य. खोबरागड़े मॅडम सदस्य . आरोग्य सेविका सौं . वर्षा वाकुडकार. आंगनवाड़ी सेविका सौं.लता हुलके मॅडम. सौ. वैशाली गेडाम चपरासी आंगनवाड़ी कढोली.
सौं . शैला देशमुखम महिला बचत गट अध्यक्ष. चादेकर मॅडम रामपुर पोलीस पाटिल श्री.कोडापे सर मुख्याध्यापक जि.प.शाळा कढोली श्री. शेडमाके सर शिक्षक. श्री.गौरकार सर शिक्षक. श्री .जुवारे सर शिक्षक.सौ. पेंदाम मॅडम शिक्षिका कु. राणी आकेवार शिक्षिका कढोली. श्री . हिरामन नागापुरे शाळा व्यवस्थापक समिति अध्यक्ष कढोली. श्री.रविन्द्र नागापुरे .शाळा सदस्य विकास ईजमनकार. माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिति कढोली . सौ., चंद्रकला गुडपले चपरासी शाळा कढोली.ललीतपाटील ईजमनकार. श्री.किशोर चनेकार रोजगार सेवक कढोली. श्री.बबलू टेबंरे. श्री. हेमंत गेडाम आफरेटर ग्रामपंचायत कढोली .जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित सर्व गावातील नागरिक उपस्थित दर्शउन ध्वजारोहण कार्यक्रमाची शोभा वाढवली

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज चामोर्शी तालुका
गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *