*कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान करा* -प्रदिप भरनेकर राष्ट्रवादी, सामाजिक न्याय विभाग तुमसर तहसील
*पोलीस योध्दा न्युज* वार्ता:- सध्या कोडिड-१९ च्या काळाम़ध्ये
रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो कारण कधी कधी कोरोना रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासु सकते त्यामुळे रक्त अपुरा पडल्याने रुग्न दगावु शकतो.
त्यामुळे सामाजिक न्याय विभाग (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)चे शहर अध्यक्ष प्रदिप भरणेकर यांनी शोशल डिस्टेंस चा वापर करून कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे असे आवाहन जनतेपुढे केले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९