कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावात रोगप्रतिकारशक्ति वाढवन्यासाठी जाम्भूळ फळ उत्तम गुणकारी
सिल्लोड (प्रतिनिधी )कोरोणाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शुगर बीपी च्या पेशंटसाठी जांभूळ हा चांगला घटक आहे जांभळामुळे शुगर बीपी जास्त वाढत नाही असे डॉ लोकांचे म्हणणे आहे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जांभूळ हा गुणकारी फळ आहे सध्या दोनशे ते अडीचशे रुपये किलो या दराने जांभळा मिळत आहे सिल्लोड सोयगाव तालुक्या मध्ये डोंगराळ भागात जांभळे फार येतात यामुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालवू शकतो सध्या चालू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत मध्ये आहे सध्या शेतकर्यांना जांभळ्या चा फार फायदा होत आहे आर्थिक टंचाई थोडी फार काही होईना दूर होते अशीच खरेदी करताना आमचे पत्रकारांनी टिपलेले छायाचित्र
शेत मेवा जांभळं बाजारात सिल्लोड (प्रतिनिधी )कोरोणाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शुगर बीपी च्या पेशंटसाठी जांभूळ हा चांगला घटक आहे जांभळामुळे शुगर बीपी जास्त वाढत नाही असे डॉ लोकांचे म्हणणे आहे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जांभूळ हा गुणकारी फळ आहे सध्या दोनशे ते अडीचशे रुपये किलो या दराने जांभळा मिळत आहे सिल्लोड सोयगाव तालुक्या मध्ये डोंगराळ भागात जांभळे फार येतात यामुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालवू शकतो सध्या चालू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत मध्ये आहे सध्या शेतकर्यांना जांभळ्या चा फार फायदा होत आहे आर्थिक टंचाई थोडी फार काही होईना दूर होते बरेचसे शेतकरी आपला जोडधंदा म्हणून जांभळांना खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात उलाढाल करत आहे ज्या म मिळणाऱ्या पैशांचा त्याला शेतीमध्ये पेरणीच्या वेळेस लागणारा खर्च यासाठी फायदा होईल सध्या परिस्थिती हलाखीची असून रोज मरणाच्या जीवनामध्ये लागणारा खर्च हा निघत नाही आणि शेतकरी आत्महत्या करीत आहे यासाठी जांभळे करवंदे अंबा अशा विविध जोडधंदा म्हणून शेतकरी काम करत आहे आशिष काय जांभळे विकताना घेतलेले हे छायाचित्र आमच्या पत्रकारांना टिपलेले आहे