कोरोना कण्ट्रोल टीम CSTPS
चंद्रपुर महाऔषानिक विद्युत विज केंद्र, उर्जानगर चंद्रपुर
नववर्षाची सुरुवात होऊन जेमतेम 2 महीने होत नाहीं, तोच कोरोना विषाणु चा शिरकाव आपल्या देशात सुद्धा झाला आणि 22 मार्च महिन्या अखेर देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली व अचानक सर्व देश हा नव्या मेडिकल इमरजेंसी मधे अड़कला
एक वायरस ने केलेला तो देशव्यापी हमला होय ,जगाच्या तुलनेत आपली आरोग्य सेवा तोकडी व आरोग्य कर्मचारी कमी ,कारण जरी शिक्षण आरोग्य है संविधान ने दिलेले हक्क आहे तरी ते आज च्या घडिला देशात सर्वाना नाही
या महामारीचा शिरकाव महाराष्ट्र मधे टप्प्याने वाढत असताना, विज निर्मिति अखंडित न करता सर्व विज कर्मचारी 24 तास सेवा देत आहे , सम्पूर्ण महाराष्ट्र जेवा लॉक होता जनता घरात होती घर ची करमनुक tv व इतर गोष्टी करिता विज तुतवडा होवू दिला नही महानिर्मिति व प्रमुख त्यात CSTPS कारण रास्त व उच्च दर्ज ची विज निर्मिति येथे उपलब्ध करुण दिल्या गेली ,मा मुख्य अभियंता राजू घुगे त्यावेळेस व सध्या पंकज सपाटे मा मुख्य अभियंता यांचे मार्गदर्शन व उपमुख्य अभियंता प्रशासन राजेशकुमार ओसवाल ,तसेच अधीक्षक अभियंता सुहास जाधव व वैद्यकीय अधीक्षक डॉ संगीता बोधलकर व समस्त अधिकारी यांचे मार्गदर्शन ही वेळो वेळी कोरोना टीम cstps ला भेटले, 10000 कर्मचारी वास्तव्यात असलेल्या उर्जानगर वसाहतीची बाहेर गावतुन येणाऱ्या संक्रमित लोग ओळखून विलगिकरन करने , त्याकरीता दुर्गापुर PHC सोबत समन्वय साधुन जिल्हाधिकारी याने दिलेले आदेश च पालन करने ,मजबूत सुरक्षा विभाग तील सर्व कर्मचारी दिवस रात कोरोना टीम सोबत साथ देत होते ,बाहेरुन आलेला व्यक्ति बाहर रोकने व 14 दिवस त्याचे अलगिकरन व लक्षण आलेत की दवाखाना उपलब्धि करने हेच प्रमुख उपलब्धि होतीं, वसहतिमधे कोरोना शिरकव होवू नए म्हणून बैनर्स ,प्रबोधन करने ,व कर्मचारी संघटन यांची मदत घेवून शांति प्रस्थपित करने, देखरेख व योग्य नियंत्रण राखण्यास कोरोना कंट्रोल टीम ने सतत 156 दिवस यश मिळवले , जिल्हा प्रशाशना द्वारे तयार करण्यात आली व cstps प्रशासन दूरदृष्टि ठेवून राजेशकुमार ओसवाल यानी बनवली ही एक्मात्र टीम होती महानिर्मिति मधे,लॉक डाउन च्या फेज मधे मा उवमुख्य अभियंता राजेश राजगड़कर ,उपमुख्य अभियंता राजू सोमकुंवर सर ,उपमकुख्य अभियंता विजया बोरकर मैडम व कल्याण अधिकारी आनंद वाघमारे व सुरक्षा प्रमुख नवींनकुमार सतिवाले यानी
शेल्टर होम मधे अडकले गेले परप्रांतीय लोकांचा जेवनाची विभागीय वर्गनि गोला करत सतत 24 दिवस 600 लोक च जेवनाची सोय केली प्रमुख मार्गदर्शन राजू घुगे यानि केले त्यावेळेस ,पन सकाळी 4 ला उठून 600 लोकांचा जेवनाची सोय कोरोना टीम ने केली ते उचित गावात पोहचवन ही जबाबदारी कोरणा नियंत्रण सोबत अलगद जीवाची पर्वा न करता पार पाडली।
मार्च च्या अखेरिस पासून तर आज पर्यन्त आमच्या टीम ने जीवाची बाजी लाऊंन स्वयंफ़ुर्ती ने , जिकराचे कामे केली,पोलिस व आरोग्य सेवकाना कन्टेन्टमेंट झोन च डयूटी करत ,व तय घरात अड़कलेले लोकांची सेवा ,गरज पुरवने ,यूनियन व समाजसेवियों नन दिलेल्या दान मधून ऑटोचालक व lockdown मधे रोजी गेलेले कामगार घरकाम करणारे व असंख्य लोकना मदत ही करण्यात ही टीम अग्रेसर होती,सुरुवातीला गरीब व गरजु लोकांपर्यंत राशन किट व तयार फ़ूड पैकेट पोहोचविणे है अविरत एक महिन्या पर्यन्त सुरु ठेवले.
दररोज या मधे ctps प्रशाशनाचे बहुमोलाचे योगदान लाभले.
त्यानंतर कोरोना चा शिरकाव वसहतीमधे रोखण्यासाठी अगदी जिद्दीने टीम सदस्य नियोजनबद्ध कोरोना टीम प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा.
राजकुमार गिमेकर, उप कार्यकारी अभियंता पारस कांबळे, शब्बीर शेख, शत्रुघ्न येरगुडे, याशील सातरडे, विशेश्वर मड़ावी, जगदेव सपकाळ, गजानन पांडे, भोजराज शिंदे, विशाल इंगले, हेमंत इटनकर, नीतीश लोहकरे ई. योद्धा यांनि दिवस रात्रि सर्वे 2000 लोकांचा विलगिकरन ,सर्वेक्षण व वसाहत व केन्द्र थर्मल स्कैनिंग व लक्षण तपासणी केली ,
परजिल्ह्यातून व इतर राज्य मधून आलेल्या सर्व लोकांचे गृह व संस्थात्मक विलागिकरण करुण त्यांची योग्य ती काळजी घेणे, संपूर्ण वसाहती मधील, काही लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधुन त्यांच्या टेस्टिंग करिता पाठपुरावा करणे.
ज्या क्वार्टर मधे पॉजिटिव व्यक्ति आढळून आले त्या गाळ्याचे अग्निशमन विभाग च्या चमु सोबत समन्वय साधुन, निरजंतुकरण करने व इतर रहिवासी यांचा विश्वास संपादन करणे व मनोबल वाढविने, हे काम टीम ने योग्यरित्या केले
आजच्या घडिला पॉजिटिव लोकांची संख्या वाढत असताना प्रमुख टेस्टिंग ची जबबंदरी टीम न डगमगता अविरत आपली सेवा देत आहे.
आपले सहकारी आपली जबाबदरी
आपले कुटुम्ब आपले जबाबदारी है तत्व अमल करत आजकुच सुरु आहे।
Lockdown च काळात या टीम ने सोशल डिस्टेन्स ,मास्क च महत्व पटवून 5000 मास्क वितरण केले
मास्क न घालनार्य लोकना दंड आकरने व प्रतिबंधक करवाई करने मुख़्य भूमिका पार पाडली ,
उचित मार्गदर्शन मधे वसहतिमधे अडकलेले लग्न असो ,की बहेरगवुन केंद्रात दुरुस्ती करिता येणार पथक त्यांची तपासणी करता काम पूर्णत्व होने पर्यन्त निगरानी ,यमुळे कुठले ही संच बिगड़ल नाही व कीर्तिमान स्थापित करता आले व र्सवश्रेष्ठ विज निर्मिति साधता आली ,वसहतिमधे कोरोना ची दहशत व भीति च वातावरण होवू दिले नही या कोरोना टीम ने। E पास ची जिकराचे काम हजारो लोकांचे फोन घेवून सम्पूर्ण शंका च दिवसरात्र मार्गदर्शन ही लोकना दिलासा देत होते उर्जनगर ची जनता उत्स्फूर्त पने या युद्धात साथ देत आहे आता संक्रमण तीव्र आहे व टीम सतत 180 दिवस काम करित आहे बाकी आरोग्य कर्मचारी सारखे 50 लाख च अतिरिक्त विमा नसताना पासून व रेगुलर आरोग्य विभाग च कुठलीही प्रशिक्षण नसताना ,
साहसिक असे सर्वोच ऐतिहासिक काम या cstps चंदरपुर मधे करत आहे .