BREAKING NEWS:
महाराष्ट्र सातारा हेडलाइन

कोयना नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Summary

सातारा, दि.22 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. आज कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून 10 हजार […]

सातारा, दि.22 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. आज कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. तरी कोयना नदी काठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *