कॉन्ट्रैक्ट कर्मचारी, ई-रिक्शा व गवत कापणी मुळे होणाऱ्या प्रदूषनबाबत विमानतळ प्रशासनाला आप ने दिले निवेदन
जिल्हा नागपुर वार्ता:- आम आदमी पार्टी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल एयरपोर्ट ,मिहान इंडिया लिमिटेड सोनेगांव नागपुर ला निवेदन दिले
नागपूर आज दि. २१/१०/२०२० ला आम आदमी पार्टी नागपुर संयोजक श्रीमती कविता सिंघल यांनी उप महा व्यवस्थापक यांना निवेदन दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट सोनेगांव, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवे जवळील गवतावर विषारी रासायनिक द्रव्यांची फवारणी मुळे विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रासायनिक फवारणी मुळे साप व जमिनीवर सरपटणारे प्राणी आजूबाजूच्या परिसरात, वस्तीमध्ये, लोकांच्या घरात घुसून लोकांना त्रास देत आहेत. यामुळे विमानतळला लागून असलेल्या नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास होआहे.विमानतळाजवळ राहणारे गरीब लोक कोविड 19 कोरोना मध्ये परेशान आहेत त्यांची हालत गंभीर झाली आहे वरून हा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. आम आदमी पार्टी ने विमानतळ प्रशासनाला माहिती विचारित आहे की कॉन्ट्रैक्टर यांना गवत कापायाच कॉन्ट्रैक्ट दिला की केमिकल वापुरण गवत नष्ट करना चा कॉन्ट्रैक्ट दिला या बाबत माहिती उपलब्ध करावी
सोनेगांव आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेकेदारांचा मनमानीकारभार ,कर्मचाऱ्यांची पिळवणूक – ओवर-टाइम काम करून घेऊन आणि त्या दिवसाचे योग्य मोबदला देत नाही आणि आपल्या जवळच्या निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांना फायदा पोहोचले जातात . कामगारारना अचानक कामावरून काढून त्यानां पगार न देणे हे सर्व प्रकार विमानतळावर सुरु आहेत.इ रिक्शा चालकांना विमानतळ पार्किंग मध्ये परवानगी मिळली पाहिजे. ई रिक्शा हा पर्यावरण ला सहायता देतो आपन ई रिक्शा ला फ्री पार्किंगआणि एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते एयरपोर्ट पर्यत ई रिक्शा ला चालू करना ची परवांनगी दयावी या प्रसगी आम आदमी पार्टी चे शहर प्रमुख श्रीमती कविता सिंघल, महाराष्ट्र सह सचिव अशोक मिश्रा, विधानसभा सायोजक श्री अजय धर्मे, प्रभाग प्रमुख श्री अमोल हाड़के, श्री रवीन्द्र कुथे, श्री विजयानंद रायपुरे उपस्थित होते.
श्री अजय धर्मे संयोजक
विधानसभा दक्षिण-पश्चिम नागपुर भूषण ढाकुलकर,
सचिव नागपूर शहर सचिव व विदर्भ मीडिया आम आदमी पार्टी मीडिया संघ
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा नेटवर्क न्यूज
9579998535