*केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्म बाबद् मोठी घोषणा केली.*
Summary
केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.यापुढे सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह मजकूराला केंद्र सरकारकडून मजुरी दिली जाणार नाही.अस रविशंकर प्रसाद यांनी म्हटल आहे.सोशल मीडियावर गाईड लाईन्स ची अमलबजावणी तीन महिन्यात करावी लागणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि […]
केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.यापुढे सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह मजकूराला केंद्र सरकारकडून मजुरी दिली जाणार नाही.अस रविशंकर प्रसाद यांनी म्हटल आहे.सोशल मीडियावर गाईड लाईन्स ची अमलबजावणी तीन महिन्यात करावी लागणार आहे.
केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की सोशल मीडियावर चुकीची भाषा वापरली जात आहे .फेक न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहे मात्र यापुढे सोशल मीडियातील आक्षेपार्ह मजकूर ल केंद्र सरकार कडून मंजुरी दिली जाणार नाही.
इंटर मिडरी आणि सिग्निफिकेंट अशा दोन भागांमध्ये सोशल विभागल जाणार आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले की आता सोशल मीडियावर तीन स्तरावर नजर ठेवली जाईल कंपन्यांना तीन मुख्य अधिकारी तैनात करावे लागतील जे सोशल मीडिया संबंधितच तक्रारी हातलतील केंद्रीय अनुपालन अधिकारी तक्रार निवारण अधिकारी आणि निवासी संपर्क अधिकारी हे भारतात असायला हवेत .
सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट सर्वात आधी कुणी टाकली याची माहिती संबधित कंपन्यांना सरकारला द्यावी लागणार आहे.महिला संबधितच्या आक्षपार्ह पोस्ट संबधित कंपन्यांना २४ तासाच्या आत हटवाच्या लागतील कंपन्यांनी नियमाचे पालन केल्याबद्दल दरमहा सरकारला अहवाल द्यावा लागेल .तसेच १५ दिवसाच्या तक्रीचा निवारण करावं लागणार आहे.अस रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर
swarthikar74@gmail.com
7350176781