कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्यातुन १९९५ पासून , पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट सहायक प्राध्यापक ची (SET) परीक्षा SC क्याॅटेगीरी मधुन “इंग्रजी” विषयांमध्ये पहील्याच टर्म मध्ये, परीक्षा दिली व आज दिनांक ०५/०८/२०२४ मध्ये उत्तीर्ण
Summary
चंद्रपूर जिल्ह्यातुन १९९५ पासून , पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट सहायक प्राध्यापक ची (SET) परीक्षा SC क्याॅटेगीरी मधुन “इंग्रजी” विषयांमध्ये पहील्याच टर्म मध्ये, परीक्षा दिली व आज दिनांक ०५/०८/२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेली कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे यांचे खुप खुप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छुक आयु. […]
चंद्रपूर जिल्ह्यातुन १९९५ पासून , पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट सहायक प्राध्यापक ची (SET) परीक्षा SC क्याॅटेगीरी मधुन “इंग्रजी” विषयांमध्ये पहील्याच टर्म मध्ये, परीक्षा दिली व आज दिनांक ०५/०८/२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेली कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे यांचे खुप खुप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छुक आयु. विनोदकुमार खोब्रागडे वडील,आयु.अन्नुताई विनोद खोब्रागडे आई,आयु.विवेककुमार खोब्रागडे भाऊ, आणि संपूर्ण खोब्रागडे परिवार व मित्र परिवार वरोरा चंद्रपूर नागपूर.
हि सर्व पुण्याई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने, आणि आई, वडील, शिक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०७/०४/२०२४रोजी परीक्षा दिली व आज दिनांक,०५/०८/२०२४ रोजी सायंकाळी निकाल घोषित झाला,
विशेष म्हणजे कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे यांचे L.L.B.चे दुसरे वर्ष सुध्दा सुरू असुन IAS ची तयारी सुध्दा सुरू आहे
नौकरी करुन ही जनहितार्थ कामे ,वडीलाप्रमाणे, भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.नुसार नागरिक म्हणून आपले कर्तव्य,भविष्यात करनार असे मनोगत डाॅली विनोदकुमार खोब्रागडे यांनी बोलून दाखवले.