कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी.
कन्हान : – नगरपरिषद कन्हान पिपरी कार्यालयात कांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.३) ऑगस्ट २०२१ ला नगरपरिषद कन्हान-पिपरी कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्य नगरपरीषद कन्हान नगराध्यक्षा करूणाताई अनिल आष्टनकर यांचा हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरपरिषद कन्हान उपाध्यक्ष श्री. डायनल शेंडे, नगरपरिषद कर्मचारी प्रितम सोमकुंवर, संकेत तालेवार, निरंजन बढेल, रवींद्र धोटे, लकेश माहातो, उमेश कठाणे, विजयालक्ष्मी नायडु , माया गौतम, अनिता यादव , शुभम येलमुले, आशिष पात्रे सह कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क