पुणे महाराष्ट्र हेडलाइन

कस्तुरी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन थाटात संपन्न

Summary

पुणे- शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेतील शिक्षण शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या थाटात सादर करण्यात आले . याप्रसंगी विविध शैक्षणिक विषयांवर मनोगत व्यक्त केले व शिक्षणाचे महत्व आयुष्यात किती असते,जीवनातील कुठलेही कार्य व यश मिळवणे शक्य फक्त शिक्षणामुळे होत […]

पुणे- शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेतील शिक्षण शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या थाटात सादर करण्यात आले .
याप्रसंगी विविध शैक्षणिक विषयांवर मनोगत व्यक्त केले व शिक्षणाचे महत्व आयुष्यात किती असते,जीवनातील कुठलेही कार्य व यश मिळवणे शक्य फक्त शिक्षणामुळे होत असते असे अध्यक्ष भाषणातून प्राचार्य डॉ. जगदिश राठोड यांनी व्यक्त केले .
कस्तुरी शिक्षण संस्थेतील संस्थापक , माजी कुलगुरू डॉ पंडित पलांडे साहेब व विधी महाविद्यालयाच्या विद्यापीठ अधिष्ठाता तथा संस्था अध्यक्ष डॉ जयश्री पलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शिक्षक दिन साजरे करताना प्राचार्य डॉ जगदिश राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा मनीषा कोठाळे, प्रा सीमा मस्के , प्रा पोमणे ,प्रा गजानन हळदे प्रा खैरे,प्रा स्वप्नाली पाटील या उपस्थित होते , या र्वप्रथम शिक्षणाचं आयुष्यात किती महत्त्व हे पटवून देण्यासाठी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक दिनाविषयी चे महत्व विद्यार्थ्यांचविद्यार्थ्यांच्या मनोगत जनातून उद्या त्याच्या मनोगतातून मांडण्यात आले त्यानंत प्रा कौठाळे मॅडम प्रा. मस्के प्रा पोमणे प्रा हळदे यांनी व्यक्त केले त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्नाली पाटील हिने गोड शब्दात केले. त्यानंतर प्रत्येकाने
शिक्षणाविषयी आपले मत व्यक्त करून शेवटी विद्यार्थ्यांच्या सोबत प्रश्न उत्तरे चे तास घेण्यात आले व शंका निवारण करण्यात आले.अखेरला शिक्षण एक दुधारी शस्त्र आहे त्याचे उपयोग संयमाने करणे गरजेचे आहे . असे मत मांडले व प्राचार्य डॉ जगदिश राठोड सर या यांनी प्रत्येक व्यक्तीचे उच्च शिक्षण झाल्या नंतर ही जीवन भर शिक्षण चालू असले पाहिजे असे म्हटले.

या कार्यक्रमात बी एड व इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन प्रा मनीषा कोठाळे यांनी केले तर आभार प्रा सीमा मस्के यांनी मानले,कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम ने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *