कर्मचारी कमी आणि काम जास्त…..?
कार्यालय निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग राजुरा जिल्हा चंद्रपूर या कार्यालयात गुरूवारी दिनांक 07-03-2024
रोजी दुपारी 03:00 वाजता ते 05:30 पर्यंत मी कार्यालयात गेली असता एक ही कर्मचारी टेबलवर बसून नव्हता…. नंतर मी फोन करून वरिष्ठांना विचारना केली….?
असता जवळपास चहा पाणी करिता गेले आहेत असे कार्यालय प्रमुख अभिनंदन कांबळे साहेब सांगतात की…. ? कर्मचारी संख्या कमी आहे काम जास्त आहे …..? असे सांगण्यात आले आहे …. कार्यालयीन कर्मचारी कुठे गेले कळेना …? राजुरा विभागातील सर्व दारू लायसन्स दुकानदार दररोज सकाळी 7.00 ला दाऊचे दुकान सुरू होतात व विक्री केली जाते….,? म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार वेळेच्या आधीच दुकाने सुरू होतात…..?
सुदर्शन राखुडे नामक कर्मचारी पद जवान ( )या कर्मचारी बद्दल लोक पाच हजार, दहा हजार व वीस हजार रुपयांहून अशी वसुली केली जाते…? असे जनते कडून माहिती दिली आहे .अशा कार्यालयाकडे वरिष्ठांचे लक्ष आहे की नाही……? हे कळेना….?
पत्रकार प्रतीनिधी पुष्पा मोरे