चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

कर्तव्यावर असणारे मा. श्री विजय राठोड मुख्य अभियंता cstps यांचे काम खरोखर कौतूकास्पद आहे.

Summary

चंद्रपुर वार्ता. चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती cstps चंद्रपूर मध्ये कर्तव्यावर असलेले मा. श्री.विजय राठोड साहेब चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती विद्युत केंद्र इथे नव्याने रुजू झाले तेव्हा संपूर्ण पणे प्लांटची योग्य ती चोकशी करून एक सामाजिक दायित्व समजून वीजनिर्मिती खंडित पडू नये याची […]

चंद्रपुर वार्ता.
चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती cstps चंद्रपूर मध्ये कर्तव्यावर असलेले मा. श्री.विजय राठोड साहेब चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती विद्युत केंद्र इथे नव्याने रुजू झाले तेव्हा संपूर्ण पणे प्लांटची योग्य ती चोकशी करून एक सामाजिक दायित्व समजून वीजनिर्मिती खंडित पडू नये याची टेक्निकल दक्षता घेऊन आपल्या उत्कृष्ठ अश्या साहेबांनी कामाला सुरूवात केली. साहेब येण्याचा पूर्वी प्लांट ची दैनिक अवस्था होती. परंतु विजय राठोड मुख्य अभियंता साहेबांनी शांततापूर्वक प्लांट मधील आलेल्या दैनिक अवस्था दूर करून कर्मचाऱ्यांना आपल्या हाताशि धरून १०० टक्के वीजनिर्मिती वाढ आज करण्यात आली. खरोखरच मा. श्री विजय राठोड साहेब यांचा कामाची दक्षता घेऊन यांचा गुण गौरव करावा असे संपूर्ण अभियंते कर्मचारी महिला कर्मचारी यांच्यात रोश निर्माण झालेला आहे परंतु त्यांच्यातले काही अधिकाऱ्यांचे साहेबांचे चांगले काम बघून त्यांच्या पोटात दुखु लागले आणि पैसे घेऊन कामे करतात अशी त्यांची अफवा करू लागले पण हे सगळे लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आज चिफ साहेबामुळें संपूर्ण ऊर्जानगर वसाहत मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मा श्री विजय राठोड साहेब मुख्य अभियंता यांनी आलेल्या अडचणीचा सामना करून आपल्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन गुण गोविंदाने आपले cstps चंद्रपुर इथे उत्कृष्ट कौतुकस्पद कामगीरी बजावताना दिसतं आहे असेच नेहमी त्यांचा कामगिरीला यश लाभो अशी ईश्वर चरणी सर्व जनतेनी प्रार्थना करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *