हेडलाइन

कन्हान ला शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली

Summary

कन्हान ला शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली   कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन.   कन्हान : – शहर विकास मंच द्वारे शहीद प्रकाश देशमुख यांचा २३ व्या स्मृती दिवसा निमित्य तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे श्रद्धाजंली […]

कन्हान ला शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली

 

कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन.

 

कन्हान : – शहर विकास मंच द्वारे शहीद प्रकाश देशमुख यांचा २३ व्या स्मृती दिवसा निमित्य तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित रायभान देशमुख, लीलाबाई देशमुख, प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शहीद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून दोन मिनटाचे मौनधार ण करित शहीद प्रकाश देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धा जंली अर्पित करण्यात आली.

११ फेब्रुवारी १९९९ मध्ये जम्मु कश्मीर येथे झालेल्या कारगिल युद्धा मध्ये दहशतवादी यांचाशी लढतांनी कन्हान येथील जवान प्रकाश देशमुख शहीद झाले होते. शुक्रवार (दि.११) फ्रेबुवारी २०२२ ला त्यां च्या २३ व्या स्मृती दिवसा निमित्य कन्हान शहर विका स मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे प्रामु ख्याने उपस्थित त्यांचे रायभान देशमुख, आई लीलाबा ई देशमुख, लहान भाऊ प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शहीद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्या त आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-या नी व नागरिकांनी शहिद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमे ला पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करित शहिद प्रकाश देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धाजंली अर्पि त करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, हर्ष पाटील, शाहरूख खान, हर्षल आकरे, प्रकाश कुर्वे सह मंच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

पोलिस योद्धा न्यूज

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *