BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कन्हान येथील इसमाची गळफास लावुन केली आत्महत्या.

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नगरपरिषद श्रेत्रात हनुमान नगर कन्हान येथील नरेश सावरकर या इसमा ने अज्ञात कारणावरून कंटाळुन घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली. रविवार (दि.२१) नोव्हंबर ला सकाळी ६.३० वाजता दरम्यान हनुमान नगर कन्हान […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नगरपरिषद श्रेत्रात हनुमान नगर कन्हान येथील नरेश सावरकर या इसमा ने अज्ञात कारणावरून कंटाळुन घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली.
रविवार (दि.२१) नोव्हंबर ला सकाळी ६.३० वाजता दरम्यान हनुमान नगर कन्हान येथील नरेश गोपीचंद सावरकर वय ४४ वर्ष यांनी अज्ञात कारणाने आपल्या घरातील छताच्या हुकला दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी वडिल श्री गोपीचंद सावजी सावरकर वय ७१ वर्ष राह. हनु मान नगर कन्हान यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसा नी करून कलम १७४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला. कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शोनात शिपाई मंगेश ढबाले यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता उपजि ल्हा रूग्णालय कामठी ला पाठवुन पोलीस उपनरिक्ष क जाबेद शेख, शिपाई मंगेश ढबाले सिपाई पुढील तपास करित आहे.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *