BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त व संवर्धनाकरिता जल जन आंदोलन करणार – मा प्रकाश भाऊ जाधव नदीत सांडपाणी, घाण, उद्योगाचे दुषित पाणी सोडुन प्रदुर्शन करण्या-यांवर गुन्हे दाखल करा. ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे गुरूवर्य शिक्षकांशी नदी प्रदुर्शन मुक्त करण्यास सुसंवाद चा प्रारंभ..

Summary

कन्हान : – नागपुर जिल्हयाची लाईफ लाईन कन्हान नदी हे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत नदी प्रदुर्शित करण्याचा गोरखधंदा बिनधास्त सुरू असल्याने कन्हा न नदी प्रदुर्शन मुक्त करण्याचे अभियान सुरू केल्यावर ही शासन, प्रसाशनाच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षेतेने भयंकर प्रदुर्शित झाली तरी […]

कन्हान : – नागपुर जिल्हयाची लाईफ लाईन कन्हान नदी हे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत नदी प्रदुर्शित करण्याचा गोरखधंदा बिनधास्त सुरू असल्याने कन्हा न नदी प्रदुर्शन मुक्त करण्याचे अभियान सुरू केल्यावर ही शासन, प्रसाशनाच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षेतेने भयंकर प्रदुर्शित झाली तरी करणा-यावर प्रतिबंधात्म क कार्यवाही होत नसल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे कन्हान नदीचे हक्काचे पिण्याचे पाणी संपुर्ण नागपुर जिल्हयास मिळण्याकरिता कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करण्याकरिता मोठे जल जनआंदोलन करण्याकरिता गुरूवर्य शिक्षकांशी सुसंवाद अभियानाचा कन्हान शह रातुन शुभारंभ करण्यात आला.
नागपुर जिल्हयाची लाईफ लाईन कन्हान नदीत नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका च्या लोक वस्तीच्या सांडपाणी, गटार, मच्छी, मटन व चिकन बा जार, कत्तलखाने, दवाखाने, कारखाने, कोळसा खाणी, औष्णीक विधृत केंद्र, उद्योगधंद्याचे विषारी घाणीसह सांडपाणी कुठलिही प्रक्रिया न करता सरळ नदीत सोडुन नदीत गटारगंगेचे विष कालविण्याचे अधिकार संबधित अधिका-यांना दिले कोणी ? पिण्याच्या पाण्या त विष टाकणा-यास कायद्याने कठोर शिक्षा होते. तर जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कन्हा न नदी प्रदुर्शित करू नये, कार्यवाही करण्या विषयी वारंवार सुचना, आदेश महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंड ळाने हरित लवाद व टॉस्क फोर्स च्या आदेशित मार्गद र्शनात दिलेल्या आदेशाची कुठलिही कार्यवाही न कर ता केळाची टोपली दाखवुन बिनधास्त नदी प्रदुर्शित करण्या-या संबधित सर्व अधिका-यावर कायद्यांर्गत गुन्हे दाखल करून नदी प्रदुर्शन मुक्त व संवर्धन कर ण्यात यावे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर येऊन पिण्याच्या पाण्या करिता मोठे जल जन आंदोलन होण्याची पाळी येऊ देऊ नका ? असे सुतोचवाच ग्रामो न्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयानी केले. असुन कन्हान शहरातील प्रमुख शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्या पक, मुख्याध्यापक, शिक्षकांशी सुसंवाद साधुन नाग पुर जिल्हयातील पिण्याच्या पाणीचे नैसर्गिक स्त्रोत कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करून संवर्धन करण्या करि ता जल जन आंदोलन उभारण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रकाशभाऊ जाधव, मोतीराम राहटे, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, कमलसिंग यादव, ऋृषभ बावनक र, प्रविण माने आदीने कन्हान शहरातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्याल प्राचार्य श्री बनकर सर, पं नेहरू विद्यालया मुख्याध्यापक श्री आस्टकर सर, बळीराम दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखा ठमके, विका स हायस्कुल मुख्याध्यापक राजेश खंडाईत, धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय कांद्री-कन्हान प्राचार्या सौ प्रमिता वासनिक, उप प्राचार्य श्री साखरकर सर, धर्मराज प्राथ मिक प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई भोयर, आयडि यल संस्थेचे सचिव भरत सावळे, आदर्श हायस्कुल मुख्याध्यापिका सी एन मेश्राम, प्राथमिक मुख्याध्यापि का देशमुख मॅडम, हिराबाई उच्च प्राथमिक शाळा व वस्तीगृहाचे संचालक श्री नरेंद्र वाघमारे, मुख्याध्यापि का सौ वंदना रामापुरे सह सर्व प्राध्यापक शिक्षकांनी सुसंवादास उत्तम प्रतिसाद देऊन कन्हान नदी बचाव अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. असुन पहिल्या टप्यात जिल्हयातील तालुकानिहाय प्रमुख शाळा, कनि ष्ठ व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकांशी तसेच दुस-या टप्यात इंजिनिअर, वैद्यकीय, समाजकार्य महा विद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यी आणि डॉक्टर, व्यापारी, सामाजिक संस्था पदाधिकारी, कार्य कर्त्याशी सुसंवाद साधुन कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करून संवर्धन करण्याकरिता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे मोठे जल जन आंदोलन करण्यात येणार आहे.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *