BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कन्हान नदी निलज (खंडाळा) पात्रात मुलीचा मुतदेह मिळाला

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्व ६ कि मी अंतरावर असलेल्या निलज (खंडाळा) येथील कन्हान नदी पात्रात एका मुलीचा पात्रातील पाण्यात बुडुन मृत अवस्थेत मुतदेह मिळुन आल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्व ६ कि मी अंतरावर असलेल्या निलज (खंडाळा) येथील कन्हान नदी पात्रात एका मुलीचा पात्रातील पाण्यात बुडुन मृत अवस्थेत मुतदेह मिळुन आल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.९) ऑगस्ट २०२१ चे सकाळी ७ वाजता ते बुधवार (दि.११) ऑगस्ट २०२१ चे ११ वाजता दरम्यान मृतक मुलगी ही (दि.९) ऑगस्ट २०२१ ला सकाळी ७ वाजता घरी कोणालाही न सांगता रागाच्या भरात निघुत गेल्याने तिचे नातेवाईकांनी तिचा इकडे तिकडे शोध घेतले असता सदर मृतक मुलगी ही बुधवार (दि.११) ऑगस्ट २०२१ ला सकाळी १० वाजता दरम्यान निलज (खंडाळा) कन्हान नदी पात्रात एका मुलीचा मुतदेह पाण्यात बुडालेल्या अवस्थेत कन्हान पोलीसाना मिळाल्याने सदर मृतकाची ओळख पलटल्याने मृतकांचे वडीलाने त्याच्या मुलीने त्याला नाईट ड्युटी वर जाण्यास मनाई केल्याने सदर मुलीने स्वताहुन कन्हान नदीच्या पात्रात जावुन पाण्यात बुडुन आत्महत्या केली असवी. तसेच सदर मुलीच्या मरण्या बाबत तिच्या वडीलाला कोणावर कोणत्याही प्रकार च्या शंका किंवा संशय नसल्याने फिर्यादी छोटेलाल शंकरदास माणिकपुरी वय ४० वर्ष राह. आनंद नगर झोपड़पट्टी कन्हान यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्र. ३१/२०२१ कलम १७४ जा.फौ चा मर्ग दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *