कन्यका सभागृह आलापल्ली या. अहेरी जि. गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस द्वारा आयोजित अहेरी विधानसभा क्षेत्राची पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक पार
Summary
कन्यका सभागृह आलापल्ली या. अहेरी जि. गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस द्वारा आयोजित अहेरी विधानसभा क्षेत्राची पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक पार पडली सदर बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवजी किरसान सोबत निरक्षक सचिनजी नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी […]

कन्यका सभागृह आलापल्ली या. अहेरी जि. गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस द्वारा आयोजित अहेरी विधानसभा क्षेत्राची पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक पार पडली सदर बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवजी किरसान सोबत निरक्षक सचिनजी नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्रजी ब्राह्मणवाडे, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताकजी हकीम, माजी आमदार पेटारामजी तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयजी कंकडालवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ.निसार हकीम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी एटापल्ली रमेश पाटील गंपावार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोचा सतिश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड बालु बोगामी, अध्यक्ष अनुसूचित जाती किशोरजी शंभरकर, हनिफ शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.सुनिताताई कुसनाके, माजी सभापती भास्करजी तलाडे, संचालक मलकाअर्जुन आखुला, माजी उपसभापती सौ.गिताताई चातुरकर, माजी उपाध्यक्ष नगरपंचायत विष्णूजी मडावी, उपाध्यक्ष अल्पसंख्यक रिजवान शेख, शौभान कोडावार, अज्जु पठाण, गणेश उपलावार, सौ.उषाताई आत्राम, शाहजिदा पठाण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.