कट कारस्थान करून व सुड बुद्धीने अनिल देशमुख यांचे वर कार्यवाही
कट कारस्थान करून व सुड बुद्धीने अनिल देशमुख यांचे वर कार्यवाही
आमदार अमोल मिटकरी
आज(२९मार्चला) आमदार अमोल मिटकरी यांचे हस्ते काटोल विधान सभा मतदार संघातील विविध विकास कार्यांचे भुमी पुजन व लोकार्पण
कोंढाळी/ दुर्गाप्रसाद पांडे
राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे २९मार्च रोजी काटोल विधानसभा मतदार संघातील विविध विकास कार्यांचे भुमी पुजन व लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आले आहे.
२९मार्च ला काटोल विधान सभा मतदार संघातील मेटपांजरा जि प सर्कल मधील वाई येथील ग्राम पंचायत भागात89लाखाचे का विकास कामानां मंजुरी मिळाल्याची माहिती जि प।सदस्य सलिल देशमुख यांनी दिली, । तसेच येथील रस्ते बांधकामाचे भुमी पुजन विधान परिषद् सदस्य आमदार अमोल मिटकरी यांचे हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडनवीस यांनी म वि आ सरकार ला केंद्रिय यंत्रणांना हाताशी धरून बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे तर आप ले आमदार अनिल देशमुख यांना गृह मंत्री पद मिळाल्यच फडणविस यांना रूचल नाही म्हणून कि काय षड्यंत्र रचून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विरूद्ध सुड भावनेने कार्यवाही करवून घेतली आहे। पुरोगामी विचार सरणी च्या राज्यातील राजकारनाची पातळी खालच्या स्तरावर नेण्याच काम ही भाजप व फडणवीस करत आहेत ।त्यांनी अन्य पक्षातील राजकारण्याना भाजप मधे आणून महाविकास आघाडीला बदनामी के काम करत आहेत अंशी माहिती वाई येथील दत्त मंदीर के सभा गृहात उपस्थित या भागातील नागरीक, म आ वी चे पदाधिकारी उपस्थित होते।
विकास निधीचा उपयोग मतदार संघातील शेवटच्या घटकों पर्यंत पोहचावा
या प्रसंगी मेटपांजरा जि प सर्कल चे श्माशान भूमी चे काम, नव बौद्ध वस्तीविकास कार्य, पाणीपुरवठा जलवाहीनी, तसेच वाई-आलागोंदी-कलमुडा रस्ता , वाई (बु)ते चिखली रस्ताअसे एकूण 89लाखाचे कामाला आमदार अनिल देशमुख यांचे सहकार्यातून या भागातील विकास कामांना मंजूरी मिळवुन आणल्याची माहीती सलील देशमुख यांनी सांगितले तर हा विकास निधी चा उपयोग शेवटच्या मतदारांपर्यत पोहचला पाहिजे उसे सलील देशमुख म्हणाले,
या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी शाखेचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अविनाश गोतमारे, जावेद हबीब, शैलेंद्रतिवारी, पवन राऊत किशोर चौधरी, चंद्रशेखर चिखले, सतीश पाटील चव्हान, संजय डांगोरे, निशिकांत नागमोते, सरपंच संजय डफर, वसंतारव चांडक, निलेश दुबे सह मविआ चे पदाधिकारी व
या भागातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसपक्षा चे जनसंपर्क कार्यालयात सदस्य नोंदनी अभियानाची सुरूवात, मानव विकास केंद्र काटोल येथे भेट या नंतर नरखेड आर्केस्ट्रा विकास कामाच्या भुमी-पूजन व लोकार्पणा करीता रवाना झाले।
सिंगारखेडा मार्गाचे भुमी-पूजन, सायंकाळी पाच वाजता नरखेड तहसील कार्यालय इमारतीचे भुमी पुजन व विविध विकास कार्यांचे भुमी पुजन व लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आले आहे.
या प्रसंगी काटोल नरखेड तालुक्यातील पं स सभापती व सदस्य, या भागातील म वि आ चे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांचे उपस्थितीत आमदार अमोल मिटकरी यांचे सोबत जि प सदस्य सलील देशमुख सोबत असनार आहेत. अशी माहीती आयोजकांनी दिली आहे.