चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

ओरिएंटल इंटरप्राइजेस चे श्री अशोक उमरे AC हे दलाल

Summary

चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर जिल्हा महाऔष्णिक विद्युत केंद्र , चंद्रपूर इथे गेल्या 5-6 वर्षांपासून साहेब लोकांनी इन्कवारी चे काम दिलेले योद्धा कंसट्रकशन ने प्रामाणिक पणे कामे केलेली आहेत. त्याच कामाचे स्वरूप म्हणून CSTPS चे लोकप्रिय, मनमिळाऊ असलेले उप मुख्य अभियंता […]

चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर जिल्हा महाऔष्णिक विद्युत केंद्र , चंद्रपूर इथे गेल्या 5-6 वर्षांपासून साहेब लोकांनी इन्कवारी चे काम दिलेले योद्धा कंसट्रकशन ने प्रामाणिक पणे कामे केलेली आहेत. त्याच कामाचे स्वरूप म्हणून CSTPS चे लोकप्रिय, मनमिळाऊ असलेले उप मुख्य अभियंता मान. श्री. श्यामजी राठोड साहेब यांनी एक उत्कृष्ट कामे करीत असलेल्या योद्धा कंसट्रकशन CHPD चे फेब्रिकेशन चे काम चांगले करण्यात यावे म्हणून त्या नावाने फाईल तयार करण्यात आली होती त्या फाईल चा PR No. 1100153944 आणि टेंडर क्रं. 2279 नंबर चे टेंडर भरण्यात आले होते सम्पूर्ण अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा झालेल्या असताना CSTPS मध्ये कार्यरत असलेले श्री अशोक उमरे साहेब यांनी योद्धा कंसट्रकशनला हुडकवून ओरिएंटल इंटरप्राईजेस सोबत हितसंबंध तयार करून एका स्थानिक लोकल बेरोजगारांना काम न देता बाहेरच्या ओरिएंटल नावाच्या इंटरप्राईजेस ला आर्थिक व्यवहार करून त्यांना काम देण्यात आले किती शोकांतिका घडवून आणणारी हीं बाब आहे अश्या अनेक घटना CSTPS मध्ये घडत आहे याच्या कडे हीं लक्ष देण्याची गरज आहे मा. मुख्य अभियंता साहेबांनी यांच्याकडे हीं आवर्जून लक्ष द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *