ऑनलाईन चित्रकला स्पर्धा 2020
Summary
आयोजक Lions Club GadchiroliDist -3234 H1Region 1Zone 1Club no- 62274गडचिरोलीकोरोना या जागतिक माहामारीने सर्व जगाला वेठीस धरले आहे,Covid-19 च्या प्रसारा नंतर दैनंदिन जीवनात आलेल्या बदलांवर चित्ररूपात आपले संदेश समाजाला देण्यासाठी लॉयन्स क्लब गडचिरोली द्वारे Online चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले […]
आयोजक Lions Club GadchiroliDist -3234 H1Region 1Zone 1Club no- 62274
गडचिरोली
कोरोना या जागतिक माहामारीने सर्व जगाला वेठीस धरले आहे,Covid-19 च्या प्रसारा नंतर दैनंदिन जीवनात आलेल्या बदलांवर चित्ररूपात आपले संदेश समाजाला देण्यासाठी लॉयन्स क्लब गडचिरोली द्वारे Online चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.जास्तीत-जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा ही सदिच्छा..!
गट क्रमांक १वर्ग १ ते ५ चे विद्यार्थीवयोमर्यादा- ६ ते १० वर्षविषय- कोरोना पासून संरक्षण.
गट क्रमांक २वर्ग ६ ते ८ चे विद्यार्थीवयोमर्यादा- ११ ते १४वर्षविषय- कोरोना योध्दा
गट क्रमांक ३वर्ग ९ ते १२ चे विद्यार्थीवयोमर्यादा- १५ ते १७विषय-कोरोना आणि दैनंदिन जीवन.
नियम ,अटी व शर्थी१) प्रत्येक गटातून तीन प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात येतील.
२) स्पर्धकाने स्वतः काढलेले चित्र खाली दिलेल्या कोणत्याही एका व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावे.
३)दि.११ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२० या तारखे पर्यंत चित्र पाठवण्याचा कालावधी राहील.
४)१८ सप्टेंबर २०२०या तारखे नंतर आलेली चित्रे स्वीकारण्यात येणार नाही.
५) वयाच्या दाखल्यासाठी आपला आधार कार्ड चित्रा सोबत व्हाट्सएप वर पाठवावा.
६) स्पर्धेचे पूर्ण अधिकार आयोजन समिती कडे राहतील.
चित्रे पाठवण्यासाठी व्हाट्सएप क्रमांक
१) लॉ. प्रा.संध्या येलेकर 9552894631
२)लॉ. सतीश पवार 9420754575
३)लॉ. मंजुषा मोरे 9421858051
४) लॉ. महेश बोरेवार 9850055481
संजय निंबाळकर
उपसंपादक
9158239147