*एस पी निंबाळकर, व अलकनंदा निंबाळकर या दाम्पत्याचे निधन*
Summary
*खापरखेडा* खापरखेडा निवासी व महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी लोकप्रिय मुख्याध्यापक शंकर पांडुरंग निंबाळकर यांचे आज दिनांक१७मार्च ला अल्पश्या आजाराने निधन झाले,दोन दिवसाआधी त्यांची पत्नी सौ अलकनंदा निंबाळकर यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय७५ वर्षाचे होते, त्यांच्या […]
*खापरखेडा* खापरखेडा निवासी व महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी लोकप्रिय मुख्याध्यापक शंकर पांडुरंग निंबाळकर यांचे आज दिनांक१७मार्च ला अल्पश्या आजाराने निधन झाले,दोन दिवसाआधी त्यांची पत्नी सौ अलकनंदा निंबाळकर यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय७५ वर्षाचे होते, त्यांच्या मागे तीन मुले एक मुलगी व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे,दोघनचाही अचानक मृत्युने खापरखेड़ा परिसरात हळहळ वक़्त करण्यात येत आहे