एड. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्या प्रित्यर्थ आष्टी येथे जाहीर निषेध
आज दिनांक १८-१२-२४ आष्टी येथे परभणी येथील संविधानाचा अवमान करण्यात आला तसेच अँड सोमनाथ सुर्यवंशी यांचा हत्या प्रित्यर्थ आष्टी येथे जाहीर निषेध करण्यात आले. तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांना 2 मिनिट मोन पाडून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. या निषेध मोर्चात सहभागी महिला राखी मडावी, निकिता निमसरकार,इंदिरा गोंगले, इंदिरा निमसरकर तसेच इतर बहुजन समाज महिला आणि पुरुष उपस्थित होते.तसेच आष्टी पोलिस कर्मचारी याचा सहकार्य खूप छान केले.