एक हीं होमेगर्ड याची हजेरी दिसून येत नाही

लॉईड्स मेटल कोंसारी येथील ट्रकस याची रहदारी कोंसारी रहदारी जास्तीतजास्त कोंसारी रोड ला असते,असे असून सुधा सकाळी च्या टाईम ला एक हीं होमेगर्ड याची हजेरी दिसून येत नाही.या वरून Lloyds मेटोल yache security officer याची duty किती जवाबदारी ने पार पडतात याची कल्पना येत आहे, मुख्य रहदारीचा रस्ता असून ही एक ही homeguard चामोर्शी रोड पेट्रोल पंप जवळ सकाळी हजर राहत नाही, Lloyds मेटोल konsari company च बेजवाबदारी दिसुन येत आहे