हेडलाइन

“एक नेशन, समान शिक्षण” शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे – पप्पु पाटील भोयर

Summary

“एक नेशन, समान शिक्षण” शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे – पप्पु पाटील भोयर   कन्हान ला शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा थाटात संपन्न   राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांचा सेवापुर्ती भव्य सत्कार करण्यात आला.   कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख […]

“एक नेशन, समान शिक्षण” शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे – पप्पु पाटील भोयर

 

कन्हान ला शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा थाटात संपन्न

 

राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांचा सेवापुर्ती भव्य सत्कार करण्यात आला.

 

कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षदे च्या वतीने डोणेकर सभागृह कन्हान येथे शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयाचे आयोजन करून संघ टनेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांचा सह पत्नीक भव्य सत्कार करून आधुनिक शिक्षण प्रणाली व शिक्षणा मध्ये पाठयपुस्तकांची भुमिका महत्वाची या विषयी विचार मथन करून शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महा. नागपुर विभागा व्दारे रविवार दि.१० एप्रिल २०२२ ला डॉ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिना निमित्य डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयाचे उदघाटन डॉ.पं.दे.रा.शि.परिषद राष्ट्रीय अध्यक्ष मा.पप्पु पाटील भोयर यांच्या अध्यक्षेत, राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे यांचे प्रमुख उपस्थित आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे हस्ते महापुरूषाच्या प्रतिमेस माल्यार्पन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ.पं.दे.रा.शि. परिषदचे महासचिव सतीश काळे, उपाध्यक्ष राजेंद्र भोयर, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, जिल्हाध्यक्ष, मेघराज गवखरे ,महिला संघटक हर्षा वाघमारे,विदर्भ मा शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, बहुजन शि.संघ जिल्हाध्यक्ष समिर पिल्लेवान, म रा शि संघटना सहसचिव महेश गिरी, म रा जुनी पेशंन हक्क संघटना राज्याध्यक्ष शिव धोती, विदर्भ प्रा शि संघ अध्यक्ष मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, अ भा शि संघटना जिल्हाध्यक्ष धनराज बोंडे, कास्टाईब शि संघटन उपाध्यक्ष परसराम गोडाणे, फिनिक्स पब्लिक स्कुल संचालक विठ्ठल ठाकरे, सेवा निवृत शिक्षक विनायक इंगळे ,विजय आगरकर,आदी पदाधिकारी प्रामु ख्याने उपस्थितीत होते. याप्रसंगी शिक्षणा मध्ये पाठय पुस्तकांची भुमिका महत्वाची या विषयावर राष्ट्रीय प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरां च्या हस्ते डॉ.पं. दे.रा.शि.परिषदचे राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते यांनी नागपुर जि प प्राथ. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणुन चांगले विद्यार्थी घडवित सेवा प्रदान करून संघटनेचे ही उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांचा सेवापुर्ती सहपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेत जिल्हयातील विविध संघटनेचे पदा धिका-यानीं शिक्षकांच्या समस्या, आधुनिक शिक्षण प्रणाली विषयी चर्चा, विचार मथन केले. शिक्षण, विद्या र्थी व शिक्षक या सर्वाच्या समस्या सोडविण्याकरिता सर्व संघटनानी एकत्र येऊन झेंडे वेगवेगळे असु द्या. पण दांडा मात्र एकच फुले, शाहु च्या विचारांचा लावा. तरच सर्वाना शिक्षणाचा समान अधिकार आणि शिक्ष ण मिळण्याकरिता देशात ” एक नेशन, समान शिक्षण. ” होऊ शकेल. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाची असमानता दुर करण्यास शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे. अशी प्रखर भुमिका मा.पप्पु पाटील भोयर यांनी अध्य क्षीय मार्गदर्शनातुन व्यकत केली. शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयास शिक्षक, शिक्षिका बहुसंख्येने उप स्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचांलन जिल्हा सचिव संजिव शिदें सरांनी तर आभार मेघराज गवखरे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संजय निंबाळकर, नंदलाल यादव, मोतीराम रहाटे, संजिव शिंदे, विनोद चिकटे, मेघराज गवखरे, समिर शेख, योगेश कडु, गजानन कोंगरे,प्रवीण मेश्राम, सुधीर चिंधालोर,ेअमोल डेंगे, हर्षा वाघमारे, मनिषा शिंदे, मायाताई इंगोले, छाया नाईक, अल्का कोल्हे आदीने सहकार्य केले.”एक नेशन, समान शिक्षण” शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे – पप्पु पाटील भोयर

 

कन्हान ला शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा थाटात संपन्न

 

राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांचा सेवापुर्ती भव्य सत्कार करण्यात आला.

 

कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षदे च्या वतीने डोणेकर सभागृह कन्हान येथे शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयाचे आयोजन करून संघ टनेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांचा सह पत्नीक भव्य सत्कार करून आधुनिक शिक्षण प्रणाली व शिक्षणा मध्ये पाठयपुस्तकांची भुमिका महत्वाची या विषयी विचार मथन करून शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महा. नागपुर विभागा व्दारे रविवार दि.१० एप्रिल २०२२ ला डॉ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिना निमित्य डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयाचे उदघाटन डॉ.पं.दे.रा.शि.परिषद राष्ट्रीय अध्यक्ष मा.पप्पु पाटील भोयर यांच्या अध्यक्षेत, राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे यांचे प्रमुख उपस्थित आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे हस्ते महापुरूषाच्या प्रतिमेस माल्यार्पन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ.पं.दे.रा.शि. परिषदचे महासचिव सतीश काळे, उपाध्यक्ष राजेंद्र भोयर, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, जिल्हाध्यक्ष, मेघराज गवखरे ,महिला संघटक हर्षा वाघमारे,विदर्भ मा शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, बहुजन शि.संघ जिल्हाध्यक्ष समिर पिल्लेवान, म रा शि संघटना सहसचिव महेश गिरी, म रा जुनी पेशंन हक्क संघटना राज्याध्यक्ष शिव धोती, विदर्भ प्रा शि संघ अध्यक्ष मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, अ भा शि संघटना जिल्हाध्यक्ष धनराज बोंडे, कास्टाईब शि संघटन उपाध्यक्ष परसराम गोडाणे, फिनिक्स पब्लिक स्कुल संचालक विठ्ठल ठाकरे, सेवा निवृत शिक्षक विनायक इंगळे ,विजय आगरकर,आदी पदाधिकारी प्रामु ख्याने उपस्थितीत होते. याप्रसंगी शिक्षणा मध्ये पाठय पुस्तकांची भुमिका महत्वाची या विषयावर राष्ट्रीय प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरां च्या हस्ते डॉ.पं. दे.रा.शि.परिषदचे राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते यांनी नागपुर जि प प्राथ. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणुन चांगले विद्यार्थी घडवित सेवा प्रदान करून संघटनेचे ही उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांचा सेवापुर्ती सहपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेत जिल्हयातील विविध संघटनेचे पदा धिका-यानीं शिक्षकांच्या समस्या, आधुनिक शिक्षण प्रणाली विषयी चर्चा, विचार मथन केले. शिक्षण, विद्या र्थी व शिक्षक या सर्वाच्या समस्या सोडविण्याकरिता सर्व संघटनानी एकत्र येऊन झेंडे वेगवेगळे असु द्या. पण दांडा मात्र एकच फुले, शाहु च्या विचारांचा लावा. तरच सर्वाना शिक्षणाचा समान अधिकार आणि शिक्ष ण मिळण्याकरिता देशात ” एक नेशन, समान शिक्षण. ” होऊ शकेल. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाची असमानता दुर करण्यास शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे. अशी प्रखर भुमिका मा.पप्पु पाटील भोयर यांनी अध्य क्षीय मार्गदर्शनातुन व्यकत केली. शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळयास शिक्षक, शिक्षिका बहुसंख्येने उप स्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचांलन जिल्हा सचिव संजिव शिदें सरांनी तर आभार मेघराज गवखरे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संजय निंबाळकर, नंदलाल यादव, मोतीराम रहाटे, संजिव शिंदे, विनोद चिकटे, मेघराज गवखरे, समिर शेख, योगेश कडु, गजानन कोंगरे,प्रवीण मेश्राम, सुधीर चिंधालोर,ेअमोल डेंगे, हर्षा वाघमारे, मनिषा शिंदे, मायाताई इंगोले, छाया नाईक, अल्का कोल्हे आदीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *