BREAKING NEWS:
पुणे मनोरंजन महाराष्ट्र विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

एकाग्रतेसाठी संमोहनशास्त्र रामबाण उपाय :- डॉ जगदिश राठोड

Summary

पुणे – नुकतेच सुभाद्राबई रामचंद्र विज्ञान महाविद्यालय लोणीकंद,पुणे येथे संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी विद्यार्थ्यानं मध्ये एकाग्रता संमोहन शास्त्रच्या आधारे कसी साधल्या जाते त्यावर प्रतेक्षिक घेऊन मार्गदर्शन केले. सविस्तर वूत असे की रामचंद्र महाविद्यालयं येथे प्राचार्य डॉ दिलीप धेंगेकर […]

पुणे – नुकतेच सुभाद्राबई रामचंद्र विज्ञान महाविद्यालय लोणीकंद,पुणे येथे संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी विद्यार्थ्यानं मध्ये एकाग्रता संमोहन शास्त्रच्या आधारे कसी साधल्या जाते त्यावर प्रतेक्षिक घेऊन मार्गदर्शन केले.
सविस्तर वूत असे की रामचंद्र महाविद्यालयं येथे प्राचार्य डॉ दिलीप धेंगेकर सर यांच्या हस्ते एकाग्रता कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्या नंतर डॉ जगदिश राठोड सर यांचे परीच्यनी कार्यक्रमाची सुरवत झाली , त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनात कसे विचार येतात व ते त्यावर नियंत्रण करणे शक्य होत नाही असे मत व्यक्त केले. त्या नंतर डॉ जगदिश राठोड यांनी मनावर व शरीरावर संमोनशास्त्र द्वारे नियंत्रण आणण्यासाठी कोणते प्रयत्न करावे हे सांगितले. लगेच आपल्या अंतर मन कसे कार्य करते हे सांगून, ताण तणाव , टेन्शन, चिंता, कटकटी,भीती, इत्यादी कसे दुर करुन आपल्या मनात आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले, व काही विद्यार्थांना संमोहित करून अभ्यासात लक्ष लावणे, केलेला लक्षात ठेवणे, वेळेवर आठवणे व परीक्षेत लिहता येणे या बाबत माहिती देण्यात आली व प्रातेक्षिक घेऊन कार्यक्रमा बाबत प्रश्न – उतर अशी चर्चा करण्यात आली
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रा संदीप जंगले, प्रा येवजना गोडसे, प्रा मंजू आंबेकर, प्रा प्रतिभा शिवले कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *