एकलारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार कार्यक्रमाला भेट
Summary
शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था,मित्रमंडळ,महिला भगिनी तर्फे एकलारी येथे दि.6 जुन 2025 शुक्रवार ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार समारंभ कार्यक्रम सार्वजनिक हनुमान मंदिर एकलारी येथे आयोजित करण्यात आले.19 विद्यार्थ्यांना […]

शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था,मित्रमंडळ,महिला भगिनी तर्फे एकलारी येथे दि.6 जुन 2025 शुक्रवार ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार समारंभ कार्यक्रम सार्वजनिक हनुमान मंदिर एकलारी येथे आयोजित करण्यात आले.19 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
मा.श्री.आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र, यांच्या शुभहस्ते पार पडले. त्याप्रसंगी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी
श्री.एकनाथजी फेंडर उपाध्यक्ष साहेब जिल्हा परिषद भंडारा,कमल तुषार पशीने अध्यक्ष राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघ ,पुरुषोत्तमजी उके सर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकलारी,श्री.संतोषजी बालपांडे पोलीस पाटील एकलारी,सौ.पुनमताई बालपांडे उपसरपंच ग्रा.पं. एकलारी,ग्रामपंचायत सदस्य,गिरधारी ठोंबरे,अश्विनी मारवाडे,सुशिला सेलोकर,छायाबाई चामट,स्वस्त राशन दुकानदार एकलारी,पुजाताई सार्वे मॅनेजर गारमेंट एकलारी,दुर्गाताई बालपांडे रोजगार सेविका एकलारी,मंजुषा बालपांडे,आशा रेहपाडे वनिता भोवते,आशा सेविका एकलारी
परमेश्वर हटवार,कैलाश, चव्हाण,राजेश नंदागवळी,सुशील खुळे, मंगेश सेलोकर कमलेश गजभिये,सागर भोयर,पीयुष कुथे,ज्योत्स्ना तिडके, शालू बालपांडे, वैशाली वासनिक ,कार्यक्रमाचे आयोजक शिवाजीराव ग्रामीणचे अध्यक्ष श्री.सुनिलजी भोयर यांनी आयोजित केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.अस्मिता भोयर यांनी केले.व आभार प्रदर्शन शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री.अनिलजी आमटे यांनी केले.