चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

ऊर्जानगर कॉलनीत दारूविक्रीचा हौदस ॲडमिन व कल्याण अधिकारी यांचे दुर्लक्ष.

Summary

चंद्रपूर वार्ता चंद्रपूर महाओष्निक विद्युत केंद्र cstps चंद्रपूर विशेष मंजे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर म्हणून एक उत्कर्ष आशिया खंडातला नंबर (दोन) चा सुपर थर्मल पॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या जातो प्लांट स्टेशन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याकरिता कॉटर ची […]

चंद्रपूर वार्ता चंद्रपूर महाओष्निक विद्युत केंद्र cstps चंद्रपूर विशेष मंजे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर म्हणून एक उत्कर्ष आशिया खंडातला नंबर (दोन) चा सुपर थर्मल पॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या जातो प्लांट स्टेशन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याकरिता कॉटर ची व्यवस्था करून दिलेली आहे त्या वसाहतीचे ऊर्जानगर म्हणुन असे नाव ठेवण्यात आलेले आहे. तिथे मार्केट ची सुद्धा व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. ताकी कर्मचाऱ्याची गैर सोय होऊ नये म्हणून परंतू या वसाहत मधील तसेच (प्लांट) मधील मुख्य अभियंताने नेमणूक करून दिलेले एडमिन श्री भुषण कुमार शिंदे हे आहेत तसेच मार्केटिंग ची जबाबदारी श्री दिलीप वंजारी कल्याण अधिकारी या दोघांन कडेही ऊर्जानगर वसाहत ची उत्कृष्ठ पने लक्ष्य द्यावे म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे पर्यंतू या दोघांचे दुर्लक्ष होतानी दिसत आहे. ऊर्जानगर वसाहत एक शांतता झोन परिसर आहे तिथे cicf आणि महाराष्ट्र राज्य बल सैनिक मोठया प्रमाणात असून सुद्धा इथे दारू येथे कोठून रोज सायंकाळी सुपर मार्केट जवडील मोठया प्रमाणामध्ये cstps चे कर्मचारी रोज दारू पिऊन धिंगाणा घालत असतात, तिथेच मुततात त्या सुपर मार्केट मध्ये स्त्रिया मुली मार्केट साठी येतात कार्टर चा आजू बाजूस सोय सुविधा नाही पाउस आला की कॉटर मध्ये साफ विंचू येतात सांयकाळ झाली तर भीतीचे वातावरण निर्माण होतात तेथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन राहतात तरीपण ॲडमिन आणि कल्याण अधिकारी साधी पाहणी सुद्धा त्या परिसरात येऊन करीत नाही असे कसे हे निर्लज्य असावेत. असा प्रश्न कर्मचाऱ्यामध्ये उपस्थित झालेला आहे. या वसाहत मधील राहणारे कर्मचाऱ्यांची दोन्हीही अधिकाऱ्यांकडे विनंती आहे की या परिसरामध्ये बाहेरून येणारी दारू मार्केटींग परिसर स्वच्छ आम्हाला करून द्यावेत अशी कर्मचाऱ्याची व कर्मचाऱ्याचा कुटुंबाची या वृत्तपत्राद्वारे मागणी करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *