हेडलाइन

ईलेक्ट्रिक विभागाच्या कामावर एका मजुराचा म्रुत्यु

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश ऊके तसेच घटनास्थळीगेले असता तिथे सिमेंन्ट ने बनलेला व तुटलेला जमिनीवर कोसळलेला खांब आढळला, त्या खांबाच्या खाली दारुची बाटल सुध्दा आढळली.हि घटना तो […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश ऊके तसेच घटनास्थळीगेले असता तिथे सिमेंन्ट ने बनलेला व तुटलेला जमिनीवर कोसळलेला खांब आढळला, त्या खांबाच्या खाली दारुची बाटल सुध्दा आढळली.हि घटना

तो खांब तुटल्याने त्या व्यक्तीचा म्रुत्यु झाला.

सविस्तर व्रुत्त असे कि पुष्पम भास्कर सरणागत गाव सिहोरा हा एका ठेकेदारा कडे काम करत होता ठेकेदाराचा अजुन नाव पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेला नाही.हि घटना विवेकानंद पोलीटेकनिक ते सितासावंगी रस्त्यावरील होय.

सिमेंन्ट पोल कसा काय टुटला हि बाब लक्ष्यात घेने अति गरजेचे आहे.

असा अनुमान लोकांकडून लावल्या जात आहे कि सिमेंन्ट पोल मध्ये नित्क्रुष्ट दर्जाचे असावे.

सिमेंन्ट पोल कोणत्या कंपनी तुन आणले

आहेत हि चौकशी करने अनिवार्य आहे.

म्रुत्यु ला दोशी कोन ठेकेदार कि ईलेक्ट्रिक विभाग?

MSEB चे कर्मचारी कुठे होते.

पोलीस विभागांनी IPC धारा अंतर्गत कोणती कलम लावली हे पण गरजेचे आहे जेनेकरुन त्या मजुराच्या परिवाराला आर्थिक सहाय्य मिळु शकेल?

 

राजेश ऊके

डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *