इंटक जिल्हाध्यक्ष अनिकेत अग्रवाल व त्यांची जिल्हाकार्यकारिणी ने डॉ. राजीव गांधी जी यांना श्रद्धांजली अर्पित केली.
Summary
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क आज दि.21/05/2021 ला चंद्रपुर जिल्हा युवक इंटक तर्फे राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघाचे महासचिव *के.के.सिंहजी* यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते तथा आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या […]

पोलिस योद्धा न्युज नेटवर्क
आज दि.21/05/2021 ला चंद्रपुर जिल्हा युवक इंटक तर्फे राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघाचे महासचिव *के.के.सिंहजी* यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते तथा आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाअध्यक्ष *अनिकेत अग्रवाल*,जिल्हा सचिव *हनीफ शेख*,आकाश ईटबोइंवार,अमन यादव,विशाल यादव,जितु पाल,श्रुती तेलंग,ममता पाल,प्रियंका येरमे,विद्या बडवाल,तृप्ती गुरनुले आदी जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विशाल .र.यादव
जिला चंद्रपुर
विभागीय न्युज रिपोर्टर म.रा 9529050310