आलेसुर गावात पोस्टमेन चे पद रिक्त
स्वार्थी करमकर
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अालेसुर गावात पोस्टमेन चे पद रिक्त आहे. आले सुर या गावाची लोकसंख्या २०११ च्य जण गणनेनुसर ३२०० आहे .आणि गावालगत ३-४गाव आणखी असून आलेसुर हे गाव लोकसंख्येने मोठे असून गावात पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट मास्तर मॅडम आहेत. पण पोस्टमेन नाही .त्यामुळे गावकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत .वेळेवर त्यांना पत्र उपलब्ध होत नाही.पोस्ट मॅडम ला ऑफिस चे काम असल्यामुळे ते स्वतः त्यांना वेेळ मिळेल तेव्हा पत्र वाटतात त्यामुळे त्यांना सुधा खूप त्रास होतो .
स्वार्थी करमकर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तालुका तूमसर