BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोंगरी कोरोना-19ची चाचणी घेतांना

Summary

*पोलीस योध्दाu-tube नेटवर्क* मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 23//04//2021रोज शुक्रवार ला आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोंगरी येथे डॉ.कुरेशी तालुका आरोग्य अधिकारी प.स. तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.करंजेकर मॅंडम आरोग्य अधिकारी नाकाडोंगरी यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोविड-19ची चाचणी करण्यात आली त्यावेळी *पोलीस योध्दा न्युज […]

*पोलीस योध्दाu-tube नेटवर्क* मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 23//04//2021रोज शुक्रवार ला आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोंगरी येथे डॉ.कुरेशी तालुका आरोग्य अधिकारी प.स. तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.करंजेकर मॅंडम आरोग्य अधिकारी नाकाडोंगरी यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोविड-19ची चाचणी करण्यात आली त्यावेळी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक यांनी दवाखान्यात भेट देऊन व्हिडिओ द्वारा माहिती घेऊन *कोविड-19* च्या चाचनिचे अवलोकन करुन प्रकाशित केले.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *