हेडलाइन

आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले

Summary

आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले   नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्म चा-याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ.   कन्हान : – कोविड लसीकरणात नरखेड तालुक्याती ल खंडाळा गावच्या सरपंचाने आरोग्य कर्मचा-यास शिवीगाळ करून […]

आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले

 

नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्म चा-याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ.

 

कन्हान : – कोविड लसीकरणात नरखेड तालुक्याती ल खंडाळा गावच्या सरपंचाने आरोग्य कर्मचा-यास शिवीगाळ करून मारहाण करित भ्रमणध्वनी वरून आरोग्य अधिका-यास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ नागपुर जिल्हा आरोग्य कर्मचा-यांनी आपात्काळ सेवा वगळता एक दिवसाचे आरोग्य सेवेचे काम बंद आंदो लन पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक च्या सर्व आरोग्य कर्मचा-यानी एक दिवस आरोग्य सेवेचे काम बंद ठेवुन घटनेचा निषेध केला.

मंगळवार (दि.४) जानेवारी २०२२ ला कोविड लसीकरण काम करित असताना नरखेड तालुक्यातील खंडाळा (बु) येथे सरपंच श्री मुंदाफळे यानी आरोग्य सेवक कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ करून अप मानास्पद वर्तवणुक करित वैद्यकीय अधिकारी याना भ्रमणध्वनी यंत्रावरून शिवीगाळ केल्याचा निषेधार्थ नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचा-या नी बुधवार (दि.५) जानेवारी २०२२ ला आपात्काली न सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन पुका रण्यात आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साट क केंद्राच्या सर्व आरोग्य कर्मचा-यानी आपात्कालीन सेवा वगळुन आरोग्य सेवेचे काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेधाचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हा न चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयाना देऊ न प्रतिलिपी मा. जिल्हा व तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी हयाना पाठवुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ सरवत हैदरी, डॉ माधु री चेरेकर, डॉ जयश्री मेश्राम, डॉ नेहा पटेल, डॉ स्वाती गोस्वामी, डॉ पंकज रोजगे, आरो ग्य कर्मचारी एस एल पवार, पी एस ढोक, एस डी बाव नकर, सोफिया शेख, कांबळे, अरविंद वनकर, क्रिष्णा मेश्राम, महेंद्र सागोंडे, मनोज खोब्रागडे , सुरेंद्र गि-हे, राहुल जगताप, श्वेता मेश्राम, जया लाटकर, वैष्णवी माकडे, आशिष कोल्हे, आशिष देशमुख, माया शेंडे, श्रवण इंगळे, फरहाण सैय्यद, बागडे, लुटे, जोगकर, जामनिक, भलावी, परते, गाणार सह कन्हान व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या सर्व कर्मचा-यांनी आंदोलन यशस्वी करित घटनेचा निषेध केला.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *