चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

आत्ताची ब्रेकिंग न्यूज. चंद्रपूर वार्ता. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुंडराज

Summary

आत्ताची ब्रेकिंग न्यूज. चंद्रपूर वार्ता. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुंडराज चंद्रपूर जिल्ह्यामधील एकमेव उत्कृष्ट असलेला विद्युत केंद्र (निर्मिती) इथे सामाजिक दायित्व समजून cstps इथे वीज निर्मिती करून लोकापर्यंत पोहचिवल्या जातो परंतु येथील काम करीत असलेले कर्मचारी हे गुंडप्रउतीचे आहे मंजेच […]

आत्ताची ब्रेकिंग न्यूज. चंद्रपूर वार्ता. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुंडराज चंद्रपूर जिल्ह्यामधील एकमेव उत्कृष्ट असलेला विद्युत केंद्र (निर्मिती) इथे सामाजिक दायित्व समजून cstps इथे वीज निर्मिती करून लोकापर्यंत पोहचिवल्या जातो परंतु येथील काम करीत असलेले कर्मचारी हे गुंडप्रउतीचे आहे मंजेच मुख्य अभियंता पासून ते कार्यकारी अभियंता पर्यंत cstps चे काम पैसे घेतल्याशिवाइ करून देतच नाही कारण यांचेवर मुख्य कार्यालय चे एम. डी. किंवा डायरेक्टर यांचा कसल्याही प्रकारचा धाक दबाव नाही म्हणून cstps मधील व्यवस्थापण मनमानी कारभार करतांना स्थानिक जनतेला दिसुन येतोय याचा अगोदर चे मुख्य अभियंता श्री जयंतराव बोबडे पासुन ते मुख्य अभियंता श्री राजू घुगे साहेब यांचे नंतर चे मुख्य अभियंता श्री पंकज सपाटे हे कर्तव्यावर असताना उत्कृष्टपने वीज निर्मिती करून प्लांट मधील कर्तव्य बजावत असलेल्या अभियंत्या सोबत कर्मचारी समजूत पणाने व्यवहार करायचे त्या नंतर चे मुख्य अभियंता आलेले श्री गिरिश कुमारवार आणि उपमुख्य अभियंता म्हणून आलेले श्री डॉ. भूषण शिंदे हे दोघेही प्लांट मधील आले तेव्हा पासुन चांगल्याप्रकारे प्लांट मध्ये दलिंद्री ला सुरवात झाली त्याचे कारण असे कोणत्याही कर्मचाऱ्यांसोबत अभियंता सोबत महिला कर्मचारी यांच्या सोबत उर्मट शब्दात बोलणे अभद्र शब्दात बोलणे कधी त्यांना समजून न घेणे असे हे अधिकारी आताचे आलेले मुख्य अभियंता श्री विजय राठोड हे त्यांच्या पेक्षा बापाचे बाप निघाले हे आले तेव्हापासून फक्तं पैसे देणाऱ्याना भेटतात आणि कार्यालयीन वेळेत स्थानिक बेरोजगारांना भेटतनाही कधीही कार्यालयीन वेळेवर गेल्यास त्यांची P A तेजस्विनी मॅडम या सुद्धा पैसे देणाऱ्याना भेटू देतात असा हा cstps मधला गुंडराज जनतेच्या समोर दिसून येताना दिसतोय म्हणून एम. डी. साहेब जातीने लक्ष्य देतील काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *