BREAKING NEWS:
ब्लॉग हेडलाइन

आता LPG गॅस हंडी घरपोच वितरण करताना- शुल्क घेतल्यास होणार कारवाई

Summary

💰 एलपीजी सिलिंडर वितरण करताना होम डिलिव्हरी चार्ज आकारणी केल्यास – या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार 📍 असा निर्णय गॅस वितरण करणाऱ्या देशातील तीनही कंपन्यांनी घेतला आहे -हा मॅसेज थोडासा मोठा होईल – मात्र माहिती महत्वाची आहे – […]

💰 एलपीजी सिलिंडर वितरण करताना होम डिलिव्हरी चार्ज आकारणी केल्यास – या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार

📍 असा निर्णय गॅस वितरण करणाऱ्या देशातील तीनही कंपन्यांनी घेतला आहे -हा मॅसेज थोडासा मोठा होईल – मात्र माहिती महत्वाची आहे – आपण व्यवस्तीत सजून घ्या

💁‍♂️ पहा याविषयी आणखी सावितर माहिती ?

🔰 तसे तुम्हला माहिती असेल कि अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्यावतीने – २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या – कंपन्यांच्या वितरकांसाठी –

🔰 घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते. – मात्र नंतर असे शुल्क आकारू नये – असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हटले आहे

🔰 मात्र राज्यात अजूनही अनेक भागात – अशा प्रकारचे शुल्क आकारणी होत आहे – हि समस्या दूर करण्यासाठी काल सोमवारी

🔰 ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल – या तीनही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली

🔰 कंपनीचे सहायक व्यवस्थापक स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले – सध्या गॅस सिलिंडरचा जो दर आहे -तेवढीच रक्कम घरपोच हंडी देताना घ्यावयाची आहे

🔰 त्या पेक्षा जास्त शुल्क तर घेताच येणार नाहीत – तसेच महत्वाचे म्हणजे ही हंडी -जर ग्राहकाने गोदामातून घेतली असेल -किंवा वितरण करणायाने घरपोच न देता –

🔰 चौकात उभे राहून ग्राहकाला हंडी दिल्यास – ग्राहकाला २७.५० रुपये हंडीच्या मुल्यातून परत द्यावे लागतील – असेही कंपनीचे सहायक व्यवस्थापक –

🔰 स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले- सप्टेंबर महिन्यात हंडीचे जे दर आहेत – त्यापेक्षा पेक्षा वितरकांनी – एक रुपयाही जास्त घेऊ नये – असे स्पस्ट निर्देश त्यांनी दिलेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *