आताही रेतीची तस्करी सुरुच
Summary
★★★आताही रेतीची तस्करी सुरुच★★★ पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता -बावीस लाखाच्या वर असलेल्या संपूर्ण भारत देश्यात पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला वाचणारे वाचक आताही न्युज लीहीण्यापर्यंत ता.10//01//2022ला रेतीची तस्करी बावनथडी नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस सुरुच आहे. वनविभागाकडे पुरेसा […]
★★★आताही रेतीची तस्करी सुरुच★★★
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता -बावीस लाखाच्या वर असलेल्या संपूर्ण भारत देश्यात पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला वाचणारे वाचक आताही न्युज लीहीण्यापर्यंत ता.10//01//2022ला रेतीची तस्करी बावनथडी नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस सुरुच आहे.
वनविभागाकडे पुरेसा मनुष्यबळ असल्याने त्या विभागाचे कामे ते स्वतः च करतात व पंचनामे सुद्धा स्वतःच्या डीपार्टमेट च्या माध्यमातून करतात.
असा मनुष्यबळ महसुल विभाकाकडे पाहिजे होता नंतर रेतीची तस्करी होने कठीण झाले असते!
रात्र भर गस्त घालुन संपूर्ण रेतीघाटावर महसुल सैन्य बसले असते तर रेती चा साठा पुर्ववत राहण्यास मदत झाली असती,व करोडो रुपयांचा राजस्व गोळा झाला असता.
अशाच प्रकारची रेती तस्करी होत असल्यास रेती माफिया ला चालना मिळेल व महसुल विभागाला करोडो रुपयांचा राजस्व डुबेल ,रेती माफिया आणि सलग्न अधिकारी मालामाल होतीन व देशाची आणी राज्याची अर्थव्यवस्था बिघडेल व गरीबी ह्या राज्यात येईल.
अवैधरित्या रेती वाहतूकीमुळे भुगर्भातील संतुलन बिघडुन भुकंपाची शक्यता नाकारता येणार नाही.
अशा अवैधरित्या रेती वाहतूकिमुळे जमीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ऊस पिके बाकि पिके भविष्यात नष्ट होतील अशी आशंका तद्याकडुन नोंदविण्यात येत आहे.
नदितील पाणी खोलवर गेल्याने भविष्यात पाण्याची टंचाई होणार असुन पिण्याचे
पाणी दुषित मिळेल व डांग्या खोखला व ह्रदयाचे रोग होण्याची
शक्यता आहे आणि संपूर्ण आरोग्य धोकादायक ठरेल!
ह्या बाबिकडे महसुल मंत्रालयाने लक्ष देण्याची गरज आहे.
श्री.राजेश ऊके
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार:-9765928259