BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

आज पुन्हा आंम्बोली इथे जिल्हा प्राधमिक शाडेच्या दिवाली इथे प्र पेंडिंग नि आज लिहलं आहे

Summary

आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 26 3 2025 ला आंबोली येथे जिल्हा प्राथमिक शाळेत इथे स्प्रे पेंटिंग ने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पुन्हा अवहेलना करण्यात आलेली आहे मागील महिन्यात सोमणपल्ली येथील बस स्टैंड वर आंबेडकर मादरचोत असे लिहून बाबासाहेबांची […]

आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत

आज दिनांक 26 3 2025 ला आंबोली येथे जिल्हा प्राथमिक शाळेत इथे स्प्रे पेंटिंग ने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पुन्हा अवहेलना करण्यात आलेली आहे मागील महिन्यात सोमणपल्ली येथील बस स्टैंड वर आंबेडकर मादरचोत असे लिहून बाबासाहेबांची अपमान करण्यात आला पोलीस वाल्यांनी दुसऱ्या आरोपीला पकडून तोच आरोपी आहे म्हणून जनतेसमोर हजर केले आणि वातावरण थंड बसतात केले जर आरोपी पोलीस स्टेशनला जमा आहे तर बाबासाहेबांची वारंवार अपमान कोण करत आहे याच्यावर प्रश्नचिन्ह पोलीस स्टेशनवर उभा राहत आहे यामध्ये लाईट्स मेटल तसेच पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांचा संपूर्णपणे हस्तक्षेप दिसून येत आहेत आहे जर पोलीस वाल्यांचा हस्तक्षेप नसेल तर पोलीस उपनिरीक्षक जगताप मॅडम लिहिलेल्या मॅटर वर पोस्टर लावून हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत आहे बाबासाहेबांचा अपमान करण्यामागे लायन्स मेंटल कंपनी यांचा खूप मोठा डाव रचलेला दिसून येत आहे कारण जेव्हा जेव्हा लाईट्स मेटल कंपनी जागेची मोजमाप करतात तेव्हा तेव्हा हा प्रकार होत आहे याचा अर्थ लेट्स मेटल कंपनी जनतेला दुसऱ्या कामात भिडवून आपला हेतू साध्य करत आहे आमच्या घोड्या भाड्याबाबत जनतेला ही गोष्ट लक्षात कशी येत नाही ही शोकांतिका आहे जेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात लाइट्स मेटल कंपनी उभारण्यात आली तेव्हापासून बाबासाहेबांच्या नावाचे अपमानाचे कारस्थान वारंवार होत आहे याला सर्वस्वीपणे लाईट्स मेटल कंपनी जबाबदार आहे कारण ते असं करून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे आदिवासी ची जमिनी हस्तक्षेप करून आपली सरकार बसवण्याचा प्रयत्न करत आहे आता तरी जनतेने जागृत होऊन कंपनीचा मुख्य हेतू लक्षात घ्यावा आणि जसे अंग्रेजांना भारतातून जनतेने पळवून लावले तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व समस्त जनतेने एकत्र येऊन या कंपनीला बंद करून इथून पळवून लावणे गरजेचे आहे अन्यथा आदिवासींनी जपलेली संस्कृती जलजमीन याचा नायनाट व्हायला काही वेळ लागणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *